शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : 'या' कारणांमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागते आग; खरेदी करण्यापूर्वी 'ही' महत्त्वाची गोष्ट समजून घ्या..

ऑटो : Electric Scooter Fire: वाचला! स्कूटरवर बसला नाही तोच टुणकन उडी मारली; आधी धूर आणि नंतर पेटली

ऑटो : भारीच… जुन्या Honda Activa ला करा इलेक्ट्रीक, जाणून घ्या नेमकं कसं, किती येईल खर्च?

ऑटो : Electric Scooters : इलेक्ट्रीक स्कूटर्स लाँच करण्यावर खरंच सरकारनं बंदी घातली का? पाहा काय आहे सत्य?

ऑटो : Electric Scooter Launch Ban: नवे लाँचिंग तातडीने थांबवा! ईलेक्ट्रीक स्कूटर कंपन्यांवर गडकरींचा बुलडोझर चालला

ऑटो : तरुणांसाठी नवीन स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाईक येणार, 110 Kmph असणार टॉप स्पीड!

ऑटो : Ola Electric Scooters : लोक आता खरेच वैतागले! गाढवासोबतच्या वरातीनंतर आता एकाने ओलाची स्कूटरच जाळली

ऑटो : Hero Motocorp च्या पहिल्या Electric Scooter ची लाँच डेट आली समोर, पाहा कधी करता येणार बुक?

बीड : एक असाही निषेध! त्रस्त ग्राहकाने गाढवाला बांधून शहरभर फिरवली इलेक्ट्रिक बाईक 

राष्ट्रीय : स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; वृद्धाचा मृत्यू; तिघे जखमी