लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
उरले फक्त दोन दिवस; लॉन्च होणार नवीकोरी इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त... - Marathi News | Only two days left; Citroen C3 electric car to be launched, know details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :उरले फक्त दोन दिवस; लॉन्च होणार नवीकोरी इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त...

29 सप्टेंबरला भारतात एक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहे. या कारबाबत ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ...

Hero Upcoming Models : सणासुदीच्या काळात Hero लाँच करणार 8 नवीन स्कूटर आणि बाइक्स! 'ही' इलेक्ट्रिक स्कूटरही येणार - Marathi News | hero ready to launch eight new models this festive season | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सणासुदीच्या काळात Hero लाँच करणार 8 नवीन स्कूटर आणि बाइक्स!

Hero Upcoming Models : आगामी हिरो इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे तर, कंपनीच्या नवीन Vida सब-ब्रँड अंतर्गत येणारे हे पहिले मॉडेल असणार आहे.  ...

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बसमध्ये मोठा स्फोट, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी - Marathi News | Bareilly electric bus blast | Big explosion in electric bus during charging, one dead and two seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बसमध्ये मोठा स्फोट, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले आहे. ...

Maruti पासून TATA पर्यंत, पुढील आठवड्यात लाँच होणार ‘या’ जबरदस्त कार्स - Marathi News | car launches next week maruti suzuki grand vitara tata tiago ev toyota camry flex fuel know details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti पासून TATA पर्यंत, पुढील आठवड्यात लाँच होणार ‘या’ जबरदस्त कार्स

पुढील आठवड्यात, हायब्रीड ते इलेक्ट्रिक कार आणि फ्लेक्स इंजिनसह तीन जबरदस्त कार्स भारतीय बाजारपेठेत येणार आहेत. फेस्टिव्ह सीझनपूर्वी कंपन्या आपल्या कारच्या नव्या मॉडेल्सना लाँच करण्याच्या प्रयत्नात आहे. ...

नव्या रूपात आली जबरदस्त मायलेज देणारी Splendor Plus, किंमत केवळ इतकीच - Marathi News | New look Splendor Plus with great mileage nexus blue launched know price features electric scooters launch soon | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नव्या रूपात आली जबरदस्त मायलेज देणारी Splendor Plus, किंमत केवळ इतकीच

पाहा काय आहे खास आणि किती आहे किंमत? ...

Activa Electric Scooter: होंडाची मोठी घोषणा! इलेक्ट्रीक अ‍ॅक्टिव्हा पेट्रोल Activa पेक्षाही स्वस्त असणार - Marathi News | Activa Electric Scooter: Honda's Big Announcement! electric Activa will be cheaper than the petrol Activa | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडाची मोठी घोषणा! इलेक्ट्रीक अ‍ॅक्टिव्हा पेट्रोल Activa पेक्षाही स्वस्त असणार

Activa Electric Scooter: देशातील सर्वाधिक स्कूटर बनविणारी दुसरी कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने इलेक्ट्रीक स्कूटर भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. ...

सुसाट पळणार ई-वाहनांची विक्री; दुचाकी- तीनचाकी वाहनांच्या किंमती कमी होणार - Marathi News | Sale of e-vehicles to run smoothly; Prices of two-wheelers and three-wheelers will decrease | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सुसाट पळणार ई-वाहनांची विक्री; दुचाकी- तीनचाकी वाहनांच्या किंमती कमी होणार

एकूण वाहन विक्रीत इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांचा वाटा १०-१५ टक्के असेल, चार्जिंग सुविधेमुळे ई-वाहनांत वाढ होईल ...

इलेक्ट्रीक मार्केटमध्ये धमाका करणार Honda कंपनी, एक दोन नव्हे तर ई-स्कूटरची रांगच लागणार... - Marathi News | honda to introduce 10 new electric two wheelers by 2025 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक मार्केटमध्ये धमाका करणार Honda कंपनी, एक दोन नव्हे तर ई-स्कूटरची रांगच लागणार...

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढली आहे. प्रत्येक कंपनी स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहे. ...