लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
चार्जिंग स्टेशनसाठी मोजले ११ लाख; समाज माध्यमांवरची जाहिरात युवकाला पडली महागात - Marathi News | 11 lakh calculated for charging stations; Advertising on social media cost the youth dearly in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चार्जिंग स्टेशनसाठी मोजले ११ लाख; समाज माध्यमांवरची जाहिरात युवकाला पडली महागात

सध्या इलेक्ट्रीक दुचाकी व चारचाकीचा वापर वाढत आहे. त्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन यातून चांगला व्यवसाय मिळू शकतो. ...

टाटा EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक XUV; जाणून घ्या वैशिष्टे - Marathi News | Mahindra's first electric XUV launch at 8 September; Know the features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक XUV; जाणून घ्या वैशिष्टे

ही कार Mahindra XUV300 वर आधारित असेल, ज्यात एक शक्तिशाली बॅटरी असेल. ...

...तर इलेक्ट्रीक स्कूटर मिळेल FREE; 'हीरो'ची 'या' राज्यात जबरदस्त ऑफर - Marathi News | hero electric is offering free scooters in kerala here is the offer details electric scooters india okinawa | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :...तर इलेक्ट्रीक स्कूटर मिळेल FREE; 'हीरो'ची 'या' राज्यात जबरदस्त ऑफर

Free Electric Scooters: हीरो इलेक्ट्रिक सतत आपले ग्राहक वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. ऑगस्ट महिन्यात हीरो इलेक्ट्रीक ही देशातील पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रीक टू-व्हीलर कंपनी ठरली होती. ...

नवी TATA Nexon सिंगल चार्जमध्ये धावणार ४३७ किमी, मिळणार हे फीचर्स आणि किंमतही इतकी - Marathi News | tata nexon ev jet edition launched in india know the price features and range how to buy | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नवी TATA Nexon सिंगल चार्जमध्ये धावणार ४३७ किमी, मिळणार हे फीचर्स आणि किंमतही इतकी

टाटा मोटर्सने नेक्सॉन ईव्ही जेट एडिशन देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे. अलीकडेच, कंपनीने हॅरियर आणि सफारीचे जेट एडिशन लाँच केले होते. ...

'या' कंपनीकडून सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री; Ola आणि Ather ला टाकले मागे - Marathi News | hero electric sold more electric scooters than ola and ather | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' कंपनीकडून सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री; Ola आणि Ather ला टाकले मागे

Electric Scooters : हिरो इलेक्ट्रिक या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. एकट्या हिरो इलेक्ट्रिकने 10,476 युनिट्स विकल्या आहेत. यात ओकिनावा क्रमांक दोन आणि अँपिअर तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...

Ola S1 ची विक्री उद्यापासून सुरू होणार; खरेदी करण्यापूर्वी  जाणून घ्या किंमत आणि फीचर्स... - Marathi News | Ola S1 Electric Scooter Sale Start From 2 September 2022 Know Features Range Specification Price And Finance Plan | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola S1 ची विक्री उद्यापासून सुरू होणार; खरेदी करण्यापूर्वी  जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

Ola S1 Electric Scooter : आता कंपनी 2 सप्टेंबर 2022 पासून या स्कूटरच्या विक्रीसाठी खरेदी विंडो उघडत आहे. कंपनीने स्कूटर सुरुवातीची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह बाजारात आणली आहे. ...

ती पुन्हा येतेय! LML तीन ईलेक्ट्रीक स्कूटर उतरवणार; हार्ले डेव्हिडसनची कंपनी उत्पादन घेणार - Marathi News | LML to Unveil Three Electric Two-Wheeler Concepts on September 29, 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ती पुन्हा येतेय! LML तीन ईलेक्ट्रीक स्कूटर उतरवणार; हार्ले डेव्हिडसनची कंपनी उत्पादन घेणार

LML Electric Scooter to launch: इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांबाबत कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत या उत्पादनाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ...

Pure EV etryst 350: जबरदस्त लूक्स अन् 140KMची रेंज; Pure EVने भारतात लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक बाईक - Marathi News | Pure EV etryst 350: Stunning looks and a range of 140KM; Pure EV launched the first electric bike in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त लूक्स अन् 140KMची रेंज; Pure EVने भारतात लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिक बाईक

Pure EV etryst 350: कंपनीने या बाईकला एखाद्या पेट्रोल बाईकप्रमाणे लूक दिला आहे. ...