शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Electric Vehicles: इलेक्ट्रिक गाड्या पेट का घेतात? अशी आहेत कारणे

ऑटो : फक्त 3 लाख रुपयांसह देशातील सर्वात स्वस्त EV बनेल Mahindra Atom! मिळतील जबरदस्त फीचर्स 

ऑटो : Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीबाबत नितीन गडकरींची मोठी माहिती, संसदेत बोलताना म्हणाले...

ऑटो : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 400 टक्के वाढ; पॉलिसीमुळे मागणी वाढली 

क्राइम : Electric Scooter Fire: भयावह! इलेक्ट्रीक स्कूटर पेटली, वडिलांसह त्यांना भेटायला आलेल्या मुलीचा मृत्यू

राष्ट्रीय : Electric Scooter Fire : इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये कशी लागली आग?, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; DRDO ला दिले आदेश

ऑटो : Splendor चा इलेक्ट्रिक अवतार पाहून तुम्हीही म्हणाल ‘Wow’, सिंगल चार्जमध्ये 180 KM पर्यंत रेंज

ऑटो : Electric Scooter Caught Fire : आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग; तुमच्याकडेही असेल तर व्हा सतर्क!

ऑटो : Shocking Auto Sector Survey: सर्व्हेत मोठा खुलासा! नवीन कार घ्यायच्या विचारात असाल तर... ८० टक्के लोकांचा निर्णय आधी पहा

ऑटो : Renault Kwid Electric India Launch: अर्ध्या तासात 80 टक्के चार्ज; भन्नाट रेंजवाली स्वस्त रेनॉ क्विड ईव्ही धुरळा करणार