लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
BYD Atto3: टेस्लालाही पछाडले! जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक कार कंपनी भारतात एन्ट्री करणार; वॉरेन बफेंचाही पैसा - Marathi News | BYD Atto3: Tesla's rival World's largest electric car company to enter India; Warren Buffett's money invested | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्लालाही पछाडले! बडी इलेक्ट्रीक कार कंपनी भारतात एन्ट्री करणार; वॉरेन बफेंचाही पैसा

BYD China Auto maker: या कंपनीमध्ये जगातील शेअर बाजारांचा बाप म्हटल्या जाणाऱ्या वॉरेन बफेंचा पैसा लागलेला आहे. भारतातील इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. अनेक नवीन कंपन्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत आहेत.  ...

'ऑल थिंग्‍ज ईव्‍ही’… HDFC अर्गोनं लाँच केली पहिली इलेक्ट्रीक व्हेईकल इकोसिस्टिम - Marathi News | All Things EV HDFC Argo Launches First Electric Vehicles Ecosystem for current and upcoming ev users know more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ऑल थिंग्‍ज ईव्‍ही’… HDFC अर्गोनं लाँच केली पहिली इलेक्ट्रीक व्हेईकल इकोसिस्टिम

विद्यमान आणि भविष्यात इलेक्ट्रीक वाहनांची खरेदी करणाऱ्यांसाठी माहिती देण्यापासून चार्जिंग स्टेशन्स शोधण्यापर्यंत मिळणार माहिती. ...

ई-स्कूटरची खरेदी टाळताहेत लोक; ग्राहकांच्या मनात सुरक्षा आणि वाहनाच्या कामगिरीबाबत चिंता - Marathi News | People avoid buying e scooters Consumers are concerned about safety and vehicle performance | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ई-स्कूटरची खरेदी टाळताहेत लोक; ग्राहकांच्या मनात सुरक्षा आणि वाहनाच्या कामगिरीबाबत चिंता

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्यामुळे या वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मनात सुरक्षा आणि वाहनाची कामगिरी हे चिंतेचे मुद्दे बनले आहे. ...

Anand Mahindra: तरुणाने ट्विटरवर थेट मागितली नोकरी, आनंद महिंद्रा म्हणाले 'का नाही', अधिकाऱ्यांना दिले आदेश - Marathi News | Man who built electric jeep asks for job, Anand Mahindra says 'why not', orders officials | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तरुणाने ट्विटरवर थेट मागितली नोकरी, आनंद महिंद्रा म्हणाले 'का नाही', अधिकाऱ्यांना दिले आदेश

Anand Mahindra on Electric Jeep: मी काय केलेय? एका लाईनचा बायोडेटा... आनंद महिद्रांनी पाहताच म्हणाले याला शोधून आणा... ...

ना पेट्रोल दराचं टेन्शन, ना बॅटरी डिस्चार्जची भीती; ३० हजारांहून स्वस्त E-Cycle - Marathi News | No petrol price tension, no fear of battery discharge; Know About E-Cycle cheaper than 30 thousand | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ना पेट्रोल दराचं टेन्शन, ना बॅटरी डिस्चार्जची भीती; ३० हजारांहून स्वस्त E-Cycle

मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार; सप्टेंबरअखेरीस १५ इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार - Marathi News | By the end of September, ten to fifteen AC electric double decker buses will enter the service of passengers. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार; सप्टेंबरअखेरीस १५ इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार

बेस्ट उपक्रमाने याबाबत सांगितले की, एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे गुरुवारी केवळ उद्घाटन करण्यात येणार आहेत. ...

BEST: लवकरच इलेक्ट्रीक डबल डेकर बस ताफ्यात, आदित्य ठाकरेंनी सांगितला 'बेस्ट' प्लॅन - Marathi News | BEST: Electric Double Decker Bus Fleet Soon, Aditya Thackeray Says 'BEST' Plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच इलेक्ट्रीक 'डबल डेकर' बस ताफ्यात, आदित्य ठाकरेंनी सांगितला 'बेस्ट' प्लॅन

देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्वी वर्षे यंदा 2022 मध्ये साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने हर घर तिरंगा ही मोहिमही राबविण्यात आली, ...

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फक्त 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू  - Marathi News | Ola S1 electric scooter launched at Rs 99,999 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फक्त 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू 

Ola S1 electric scooter launched : ओला S1 ची खरेदी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल. ...