शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Komaki DT 3000 Electric Scooter : सिंगल चार्जमध्ये जाणार 220kms; कोमाकीनं लाँच केली नवी इलेक्ट्रीक स्कूटर

ऑटो : Ola Scooter Fire in Pune: हेच बाकी होते! ओलाची एस १ प्रो पुण्यात भररस्त्यात जळाली, स्फोटाचे आवाज; Video व्हायरल

राष्ट्रीय : रस्त्यावर १०.६० लाख इलेक्ट्रिक वाहने; नितीन गडकरींची संसदेत माहिती

ऑटो : Okinawa Okhi 90: पेट्रोलला गुडबाय बोला! 20 पैशांत 1 किमी, एका चार्जमध्ये 200 ची रेंज; ओकिनावाची स्कूटर आली

ऑटो : Hero Splendor Electric: ईलेक्ट्रीक दुचाकींचा बाजार उठणार! हिरो स्प्लेंडर ईव्ही येतेय; मुंबई-पुणे-लोणावळा एकाच खेपेत

ऑटो : Kia देणार Tata ला टक्कर! लॉंच होतेय पहिली इलेक्ट्रिक कार; ५१० किमी रेंज अन् सुपरफास्ट चार्जिंग

ऑटो : Tata चं ठरलं! ‘या’ दिवशी लॉंच होणार नवीन Nexon EV; ४०० किमी रेंज अन् जास्त फिचर्स

ऑटो : ५ मिनिटांमध्ये Electric Scooter होणार फुल चार्च; तंत्रज्ञानासाठी OLA ची 'या' कंपनीशी हातमिळवणी

ऑटो : भारतात लवकरच येणार Okhi90 स्कूटर; जाणून घ्या काय असतील खास फीचर्स?

ऑटो : Crayon Envy : केवळ १४ रुपयांत १०० किमीचा प्रवास; जबरदस्त रेंज असलेली मेड इन इंडिया Electric Scooter लाँच