लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
फुल्ल चार्ज्ड... इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने टाकला टॉप गिअर - Marathi News | Sales of fully charged... electric vehicles hit top gear | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फुल्ल चार्ज्ड... इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने टाकला टॉप गिअर

Electric Vehicles : गेल्या वर्षीच्या सुमारे ४,१९१ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर आता ऑगस्टपर्यंतच त्यापेक्षा अधिक  ६,९४७ वाहनांची विक्री झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वधिक विक्री आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे. ...

आता पेट्रोल दरवाढीचं टेन्शन दूर; येतेय Honda Activa ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर - Marathi News | Now the tension of petrol price hike is over; Honda Activa first electric scooter will launch in 2023 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता पेट्रोल दरवाढीचं टेन्शन दूर; येतेय Honda Activa ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर

इलेक्ट्रिक वाहनांना खराब बॅटरीमुळे लागू शकते आग; देखभाल दुरुस्तीकडे लक्ष ठेवा! - Marathi News | Bad batteries cause electric vehicles to catch fire; Need to pay attention to maintenance repairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक वाहनांना खराब बॅटरीमुळे लागू शकते आग; देखभाल दुरुस्तीकडे लक्ष ठेवा!

केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी आणि चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आर्थिक प्रोत्साहन देत आहे. ...

TVS ची ढांसू इलेक्ट्रिक स्कूटर येणार, सिंगल चार्जमध्ये शानदार रेंज! - Marathi News | tvs new creon based electric scooter start testing for first time features and range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS ची ढांसू इलेक्ट्रिक स्कूटर येणार, सिंगल चार्जमध्ये शानदार रेंज!

TVS Electric Scooter : TVS बंगळुरमध्ये क्रेऑन इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग करत आहे, ज्याचे फोटो समोर आले आहेत.  ...

Maruti देणार TATAला टक्कर, लवकरच लॉन्च होणार इलेक्ट्रिक SUV; किंमत अवघी... - Marathi News | Maruti Suzuki to launch electric SUV soon; Range 500 km and Price below 15 lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti देणार TATAला टक्कर, लवकरच लॉन्च होणार इलेक्ट्रिक SUV; किंमत अवघी...

भारतातील इलेक्ट्रिक व्हिकल सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स आघाडीवर आहे. आता टाटाला टक्कर देण्यासाठी मारुती स्वस्त इलेक्ट्रीक कार बाजारात लॉन्च करणार आहे. ...

स्वत: मालक! जबरदस्त बॉक्समधून Tork Kratos ची डिलिव्हरी देण्यासाठी ग्राहकाच्या घरी पोहोचला - Marathi News | Tork Kratos R electric motorcycle delivered with innovative packaging: Watch Video | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्वत: मालक! जबरदस्त बॉक्समधून Tork Kratos ची डिलिव्हरी देण्यासाठी ग्राहकाच्या घरी पोहोचला

टॉर्क मोटर्सची ही बाईक दोन प्रकारात येते. टॉर्क क्रेटॉस आणि टॉर्क क्रेटॉस आर (Tork Kratos R) यांना चांगली रेंज आहे. ...

BOOM CORBETT 14 इलेक्ट्रिक स्कूटरची 180 km रेंज, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Boom Corbett 14 Electric Moped Claims Range Of 180 Km Know Price And Features Details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :BOOM CORBETT 14 इलेक्ट्रिक स्कूटरची 180 km रेंज, जाणून घ्या फीचर्स...

BOOM CORBETT 14 : BOOM CORBETT 14 आपल्या स्टायलिश डिझाइन, जास्त रेंज आणि कमी किमतीमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे. ...

Electric Vehicle : इलेक्ट्रीक कार, बाईक स्वस्त होण्याची वाट पाहताय?, पाहा काय म्हणतायत जाणकार - Marathi News | waiting for electric cars bike will it be cheaper know what industry experts are saying okinawa smev | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रीक कार, बाईक स्वस्त होण्याची वाट पाहताय?, पाहा काय म्हणतायत जाणकार

Electric Vehicle : सध्या इंधनाच्या किंमतींनी उच्चांक गाठल्यानं अनेक जण अन्य पर्यायांकडे वळतायत. पण तुलनेने सध्या इलेक्ट्रीक गाड्यांच्या किंमती अधिक आहेत. त्यामुळे काही लोक वेट अँड वॉचच्या भूमिकेतही दिसतायत. ...