शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Heroचे टेन्शन वाढले; या 2 कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत 455% वाढ

ऑटो : 'या' ठिकाणी देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तयार; 24 तासांत 1 हजारहून अधिक वाहने होतील चार्ज

ऑटो : MG ने भारतात लाँच केली e-SUV, सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज

ऑटो : Yamaha नं आणल्या दोन Electric Cycles; 28 KMPH चा टॉप स्पीड आणि ऑफ रोड राईडसारखे भन्नाट फीचर्स

ऑटो : TATA आता इलेक्ट्रिक अवतारात आणणार Nano? कार पाहताच सैर करण्यासाठी निघाले होते रतन टाटा

ऑटो : Greta Electric Scooters : अडीच तासांत फुल चार्ज, १०० किमीची रेंज; लाँच झाली स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रीक स्कूटर

ऑटो : Electric Scooters: इलेक्ट्रीक स्कूटर घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 45,000 रुपयांपर्यंत किंमती वाढू शकतात

ऑटो : Jeep नं सादर केली आपली पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही; पाहा कधीपासून सुरू होणार विक्री

ऑटो : सिंगल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई! जबरदस्त रेंजवाली इलेक्ट्रीक स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

ऑटो : Hero Electric ने आणली Hero Eddy इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा फीचर्स आणि लॉन्चिंग डेट