शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Fortuner बनवणारी Toyota कंपनी आणणार पहली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स...

ऑटो : Tata Nexon चे ४ नवे व्हेरिअंट लाँच; मिळणार हे जबरदस्त फीचर्स, पाहा किंमत

ऑटो : Bounce Infinity E1 Term, Condition: बॅटरी स्वॅपिंगवाली बाऊन्स इन्फिनीटी बुक केलीय का? स्वस्त आहे पण... जाणून घ्या अटी...

ऑटो : सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक चांगले आहे का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे...

ऑटो : Okinawa Okhi 90 इलेक्ट्रीक स्कूटरची लाँच डिटेल आली समोर; पाहा काय आहे खास

ऑटो : Kia आणतेय नवी EV6! ५०० किमीची रेंज अन् भन्नाट फिचर्स; Tata, MG ला देणार तगडी टक्कर

ऑटो : MINI कारने भारतीय बाजारपेठेत उडवली खळबळ; एकदा चार्ज केल्यानंतर धावेल 270 किमी

ऑटो : Electric Vehicle: Hondaच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, लवकरच येणार Activaचे इलेक्ट्रीक व्हर्जन

ऑटो : लक्झरी इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात होणार एंट्री, Ola-Ather ला देणार टक्कर!

मुंबई : BEST Electric Buses : बाराशे इलेक्ट्रीक एसी बस घेण्याचा 'बेस्ट'चा प्रस्ताव गुंडाळला; केंद्राचे अनुदान न मिळाल्याने नामुष्की