लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची चिंता मिटली - Marathi News | Concerns over charging of electric vehicles have been allayed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची चिंता मिटली  

Electric Vehicles: देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, १४,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पुढील तीन ते चार वर्षांत सुमारे ४८ हजार अतिरिक्त इलेक्ट्रिक वाहन चार्जर बसवले जातील, असे एका अहवालात म्हटले आहे. ...

Humble One Solar Electric Car: अफलातून! सूर्याच्या किरणांवर चालणार ही इलेक्ट्रीक कार; फुल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई तीनदा - Marathi News | Humble One Solar Electric SUV Car Range is 805 km on Full charge; with Solar Energy charging gets 96 km Range; Mumbai-Pune-Mumbai Three Times | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अफलातून! सूर्याच्या किरणांवर चालणार ही इलेक्ट्रीक कार; फुल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई तीनदा

Humble One Solar Electric Car: जगातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार बनली आहे. बुकिंगसाठी २२००० रुपये, किंमत आणि रेंज जाणून घ्या... ...

'ही' आहे जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, 805km रेंजचा दावा; अशी आहे खासियत - Marathi News | Humble Motors World first solar powered electric SUV Humble One launch know the price detail  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' आहे जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, 805km रेंजचा दावा; अशी आहे खासियत

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 300 डॉलर म्हणजेच जवळपास 22,000 रुपयांतही बुक करू शकता. ...

जबरदस्त! आता Royal Enfield आणतेय इलेक्ट्रिक बुलेट; भन्नाट फिचर्स, दमदार रेंज - Marathi News | royal enfield electric bike range likely to debut in 2023 know about all details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त! आता Royal Enfield आणतेय इलेक्ट्रिक बुलेट; भन्नाट फिचर्स, दमदार रेंज

रॉयल एनफिल्ड पहिली इलेक्ट्रिक बाइक आणत असून, बुलेटप्रेमींची उत्सुकता शिगेला गेल्याचे सांगितले जात आहे. ...

Electric Vehicles: इलेक्ट्रिक गाड्या पेट का घेतात? अशी आहेत कारणे - Marathi News | Why do electric Vehicles take a Fire? These are the reasons | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक गाड्या पेट का घेतात? अशी आहेत कारणे

Electric Vehicles: गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या किमान चार घटना तरी घडल्या आहेत. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

फक्त 3 लाख रुपयांसह देशातील सर्वात स्वस्त EV बनेल Mahindra Atom! मिळतील जबरदस्त फीचर्स  - Marathi News | Mahindra introduced new range of electric vehicles Mahindra Atom will become the cheapest EV in the country with just Rs 3 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 3 लाख रुपयांसह देशातील सर्वात स्वस्त EV बनेल Mahindra Atom! मिळतील जबरदस्त फीचर्स 

अ‍ॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमीपर्यंत चालविता येऊ शकते... ...

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीबाबत नितीन गडकरींची मोठी माहिती, संसदेत बोलताना म्हणाले... - Marathi News | Electric Vehicle: Nitin Gadkari's big information about the price of electric vehicles | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीबाबत नितीन गडकरींची मोठी माहिती, संसदेत बोलताना म्हणाले...

Electric Vehicle:केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संसदेत बोलताना इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. ...

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 400 टक्के वाढ; पॉलिसीमुळे मागणी वाढली  - Marathi News | evs registrations rise maharashtra electric vehicle policy subsidy on electric car bike scooter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 400 टक्के वाढ; पॉलिसीमुळे मागणी वाढली 

Electric Vehicle Policy : राज्यात 2021-22 मध्ये नवीन ईव्हीच्या नोंदणीमध्ये 400% वाढ झाली आहे. दुसरीकडे, देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल सांगायचे झाले तर येथे 300% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. ...