शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Electric Vehicle Rumors: इलेक्ट्रीक गाडी पाण्यात गेल्यावर शॉक लागतो; जाणून घ्या 'या' पाच अफवा...

ऑटो : सिंगल चार्जमध्ये तब्बल 1000 किमीची रेंज, 'या' कंपनीने लॉन्च केले इलेक्ट्रीक सेडानचे नवे मॉडेल

ऑटो : Hero नं लाँच केली डबल बॅटरी, क्रुझ कंट्रोलसहित Electric Scooter; पाहा काय आहे खास

ऑटो : केवळ 80 रुपयांत 800KMS धावणार 'ही' स्वस्त Electric Bike; पाहा हायटेक फीचर्स 

ऑटो : Electric Scooters: होंडाच्या अ‍ॅक्टिव्हापेक्षा स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक; हे आहेत १ लाखातील पर्याय

ऑटो : TVS New Electric Scooter Launch India: टीव्हीएस नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार; ओला एस१ ला टक्कर देणार?

राष्ट्रीय : फ्लेक्स इंजिनाचा वाहनचालकांना पर्याय; नितीन गडकरींची माहिती 

ऑटो : Mahindra ची कमाल! महाराष्ट्रात लॉंच केली ई-रिक्षा; ३७ हजारांची सूट, रेंज किती मिळणार?

ऑटो : इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनासाठी TVS Motors आणि BMW Motorrad मध्ये करार; पाहा डिटेल्स...

ऑटो : लाँचिंगच्या 4 महिन्यांनंतर Ola Scooter ची डिलिव्हरी, पुन्हा खरेदी विंडो उघडणार!