लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

Solapur: थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला ? पुन्हा जोडणी हवी असेल तर भरावे लागतील पैसे - Marathi News | Solapur: Power cut due to arrears? If you want to reconnect, you will have to pay | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला ? पुन्हा जोडणी हवी असेल तर भरावे लागतील पैसे

Solapur News: वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...

नादुरुस्त रोहित्र बदलणार; ऑइल गळतीही थांबणार - Marathi News | Faulty transformer will be replaced; oil leakage will also stop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नादुरुस्त रोहित्र बदलणार; ऑइल गळतीही थांबणार

नादुरुस्त रोहित्रामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने निरंतर वीज योजना सुरू केली आहे. यासाठी लागणाऱ्या खर्चास शासनाने मंजुरीही दिली आहे. ...

विद्युततारा चोरी प्रकरणी पाच आरोपी ताब्यात, ९.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त; एलसीबीची कारवाई - Marathi News | Five accused in the case of electric wire theft, seized goods worth 9.28 lakhs; Action by LCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्युततारा चोरी प्रकरणी पाच आरोपी ताब्यात, ९.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त; एलसीबीची कारवाई

सर्व आरोपी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती ...

शिवरात्री मिरवणुकीतील १६ मुलांना विजेचा झटका - Marathi News | 16 children in Shivratri procession electrocuted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवरात्री मिरवणुकीतील १६ मुलांना विजेचा झटका

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघातातील जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत देण्याच्या योग्य सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. ...

महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा धक्का लागल्याने 14 मुले गंभीररित्या भाजली - Marathi News | Kota Mahashivratri News :Major accident in Mahashivratr procession; 14 children were severely burnt due to electric shock | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा धक्का लागल्याने 14 मुले गंभीररित्या भाजली

राजस्थानच्या कोटामध्ये भगवान शंकराच्या मिरवणुकीत लहान मुलांना विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली आहे. ...

‘टाटा पॉवर’च्या वीज दरात एप्रिलपासून वाढ, मुंबईकरांचे आर्थिक गणित कोलमडणार - Marathi News | tata power's electricity rates will increase from april in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टाटा पॉवर’च्या वीज दरात एप्रिलपासून वाढ, मुंबईकरांचे आर्थिक गणित कोलमडणार

मुंबई शहरासह उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर कंपनीच्या वीज दरात १ एप्रिलपासून वाढ होणार आहे. ...

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणणार - Marathi News | 40 percent of agricultural feeders will be solar powered to provide electricity to farmers during the day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर आणणार

यात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्या वर्षी ४० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर येणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. ...

शेतकऱ्यांना दिवसा वीज; राज्यात ९ हजार मेगावॉट सौरऊर्जानिर्मिती; ४० हजार कोटींची गुंतवणूक, २५ हजार रोजगार - Marathi News | Daytime electricity for farmers; 9 thousand megawatt solar power generation in the state; 40 thousand crore investment, 25 thousand employment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना दिवसा वीज; राज्यात ९ हजार मेगावॉट सौरऊर्जानिर्मिती; ४० हजार कोटींची गुंतवणूक, २५ हजार रोजगार

...त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर देकारपत्रांचे (लेटर ऑफ अवॉर्ड) वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज मिळणार आहे.  ...