लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज; १६ नवीन सौर प्रकल्प, तीन तालुक्यांना लाभ, मुंबईत दिले कार्यारंभ आदेश - Marathi News | Farmers will get 24 hours electricity; 16 new solar projects, three talukas benefited, commissioning orders given in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज; १६ नवीन सौर प्रकल्प, तीन तालुक्यांना लाभ, मुंबईत दिले कार्यारंभ आदेश

Wardha News: राज्य सरकारने आर्वी विधानसभा मतदारसंघात २४ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील १६ उपकेंद्रावर सौर ऊर्जेच्या माध्यमातून २१ हजार शेेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध होणार आहे. ...

दिल्लीकरांसाठी खुशखबर! केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, २०० युनिटपर्यंत वीज मोफत आणि ४०० पर्यंत... - Marathi News | Delhi Govt Extends Free Electricity Bills And Subsidies Till Next Year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीकरांसाठी खुशखबर! केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, २०० युनिटपर्यंत वीज मोफत आणि ४०० पर्यंत...

Delhi Govt Extends Free Electricity Bills Till Next Year : केजरीवाल सरकारने दिल्लीतील लोकांसाठी नवीन सौर धोरण आणले होते, ज्या अंतर्गत सरकार त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसविणाऱ्या लोकांना मोफत वीज देण्याची तयारी करत आहे.  ...

उजनी धरणातून पाणी सुटणार; सीना नदीकाठावरील वीज बंद - Marathi News | Water will release from Ujani Dam; electricity connection off sina river side villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणातून पाणी सुटणार; सीना नदीकाठावरील वीज बंद

सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येणार असून सीना नदीकाठ परिसरातील गावांमधून मोटारी लावून पाणी उपसा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, सीना नदीकाठ परिसरातील सव्वाशेहून अधिक गावांमध्ये केवळ तीन तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ...

तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय बेमुदत संप सुरू! - Marathi News | state level indefinite strike of the contract employees of the three electricity companies has started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय बेमुदत संप सुरू!

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी लाेकमतला सांगितले. ...

वाडा उपविभागात २५ लाखांच्या वीजचोरी प्रकरणी ४९ जणांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against 49 persons in case of electricity theft of 25 lakhs in Wada sub-division | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाडा उपविभागात २५ लाखांच्या वीजचोरी प्रकरणी ४९ जणांविरुद्ध कारवाई

या वीज चोरट्यांनी २५ लाख रुपये किंमतीची १ लाख ३२ हजार युनिट विजेची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. ...

परळीचे वैभव जुन्या थर्मलच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या, सर्वात उंच पाचवी चिमणीही जमीनदोस्त - Marathi News | The glory of Parli All traces of the old thermals were erased, the fifth chimney was also razed | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीचे वैभव जुन्या थर्मलच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या, सर्वात उंच पाचवी चिमणीही जमीनदोस्त

परळीचे वैभव असलेल्या जुन्या थर्मलचे सर्व पाच संच आयुर्मान संपल्याने भंगारात काढण्यात आले आहेत. ...

बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का; थेऊर येथे महिलेचा मृत्यू - Marathi News | Lightning strikes while flooding construction Woman dies in Theur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का; थेऊर येथे महिलेचा मृत्यू

टेरेसवर पाणी मारताना त्यांच्या घराजवळून गेलेल्या २२ हजार केव्ही क्षमतेच्या विद्युत प्रवाहाच्या तारांचा शॉक बसला आणि त्या २ मजली बिल्डिंगवरून खाली कोसळल्या ...

घरगुती विजेच्या दरात वाढ करू नका; राज्य वीज नियामक आयोगाला ऑनलाइन सूचना - Marathi News | do not increase household electricity rates online notification to state electricity regulatory commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरगुती विजेच्या दरात वाढ करू नका; राज्य वीज नियामक आयोगाला ऑनलाइन सूचना

जनसुनावणी दरम्यान जवळपास १० ग्राहकांनी त्यांच्या हरकती नोंदविल्या.  ...