लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

छतावर सोलर प्रकल्प लावा; ७८ हजारांचे अनुदान मिळवा, सरकारची नवी योजना - Marathi News | Install rooftop solar projects Get subsidy of 78 thousand new scheme of Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छतावर सोलर प्रकल्प लावा; ७८ हजारांचे अनुदान मिळवा, सरकारची नवी योजना

राज्यात आतापर्यंत रुफ टॉप सोलर सिस्टिम बसविलेल्या वीज ग्राहकांची संख्या १ लाख २७ हजार ६४६ ...

वीजबिल वेळेत भरा, न भरल्यास जोडणी तोडण्याची नोटीस आल्यावर काय करावे? जाणून घ्या...  - Marathi News | Pay the electricity bill on time, what to do if the disconnection notice is received if not paid? Find out... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिल वेळेत भरा, न भरल्यास जोडणी तोडण्याची नोटीस आल्यावर काय करावे? जाणून घ्या... 

वीज जोडणी तोडण्याचा नोटीस कालावधी संपल्यानंतर थकित रकमेच्या वसुलीसाठी ग्राहकाकडे प्रत्यक्ष पाठपुरावा केला जातो. ...

तीन दिवसांत मिळेल नवीन वीज कनेक्शन; ग्राहक हक्क नियमांतील सुधारणांना केंद्र सरकारची मंजुरी - Marathi News | New electricity connection will be available in three days; Central Government approves amendments to Consumer Rights Rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन दिवसांत मिळेल नवीन वीज कनेक्शन; ग्राहक हक्क नियमांतील सुधारणांना केंद्र सरकारची मंजुरी

ग्राहकांचा याचा माेठा फायदा हाेणार आहे. आता महानगरांमध्ये तीन दिवस, महापालिका क्षेत्रात ७ दिवस आणि ग्रामीण भागात १५ दिवसांत नवीन वीजजोडणी मिळणार आहे. ...

विजेची थकबाकी भरा, गैरसोय टाळा; नाही तर राहावे लागेल अंधारात - Marathi News | Pay electricity bills, avoid inconvenience; Otherwise you have to stay in the dark | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विजेची थकबाकी भरा, गैरसोय टाळा; नाही तर राहावे लागेल अंधारात

आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे, हे न पाहता वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ...

संतापजनक! वीज कनेक्शन कट करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी कोंडून ठेवलं अन्... - Marathi News | jhansi villagers arguing and threatening electricity team when connection cut people took hostage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! वीज कनेक्शन कट करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी कोंडून ठेवलं अन्...

गावामध्ये काही लोकांनी वीज विभागाच्या टीमला घेरल्यानंतर टीमने पोलिसांना याबाबत माहिती दिली. ...

पाण्याची मागणी वाढली; कोयनेच्या आपत्कालीन द्वारमधून सोडले पाणी - Marathi News | increased demand for water; Water released from koyna dam emergency exit door | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याची मागणी वाढली; कोयनेच्या आपत्कालीन द्वारमधून सोडले पाणी

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ६७ टीएमसी साठा असून पाण्याची मागणी सतत होत आहे. त्यातच आता सांगली पाटबंधारे विभागाकडूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...

सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक कुटुंबाला मिळणार ७८ हजार सबसिडी - Marathi News | 78 thousand subsidy will be given to each family for solar energy generation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक कुटुंबाला मिळणार ७८ हजार सबसिडी

यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते; अर्थात वीज मोफत मिळते. त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळविता येणार आहे... ...

आपल्याच घरी होईल वीजनिर्मिती... निम्म्या लोकांना ठाऊकच नाही! - Marathi News | Electricity will be produced at your own home Pradhan Mantri Suryaghar Yojana was announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्याच घरी होईल वीजनिर्मिती... निम्म्या लोकांना ठाऊकच नाही!

उत्तम भौगोलिक परिस्थिती आणि वर्षभर मुबलक सूर्यप्रकाशामुळे देशात एकूण गरजेच्या तिप्पट सौर ऊर्जा निर्मिती होऊ शकते. ...