लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

सरकारच्या मोफत विज योजनेने १८,००० रुपये वाचतील, हे आहे कॅलक्युलेशन - Marathi News | Central government's free electricity scheme will save 18 thousand rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या मोफत विज योजनेने १८,००० रुपये वाचतील, हे आहे कॅलक्युलेशन

केंद्र सरकारने आज अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला. ...

महावितरणचा प्रताप! ग्राहकाला चक्क १६५ रुपये प्रति युनिटने दिले २४ हजारांचे ‘महा’बिल! - Marathi News | A 'maha' bill of 24 thousand rupees was given to the customer at 165 rupees per unit in Nanded! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महावितरणचा प्रताप! ग्राहकाला चक्क १६५ रुपये प्रति युनिटने दिले २४ हजारांचे ‘महा’बिल!

मीटर रिडींग घेताना युनिटचे आकडे व्यवस्थित घेतले जात नसल्याने अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांना पाठवले जाते. ...

'पंतप्रधान सूर्यादय योजना' काय आहे? घरचं वीज बिल शून्य रुपये येणार, योजनेचा लाभ असा घ्या - Marathi News | What is 'Prime Minister Suryaday Yojana'? The electricity bill of the house will be zero rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'पंतप्रधान सूर्यादय योजना' काय आहे? घरचं वीज बिल शून्य रुपये येणार, योजनेचा लाभ असा घ्या

२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पंतप्रधान सूर्यादय योजनेची घोषणा केली. यानंतर या योजनेची जोरदार चर्चा सुरू झाली. ...

टाटा पॉवर वीज दरवाढ करणार नाही; भाजपा आ. मनीषा चौधरी यांच्या मागणीला यश - Marathi News | Tata Power will not hike electricity rates; Come BJP. Success to Manisha Choudhary's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा पॉवर वीज दरवाढ करणार नाही; भाजपा आ. मनीषा चौधरी यांच्या मागणीला यश

भाजपा नेहमीच सर्वसामान्यांच्या बाजूने उभा राहून काम करते. सर्वसामान्य मुंबईकरांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ अशी प्रतिक्रिया आमदार मनीषा चौधरी यांनी दिली. ...

वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against 79 people who stole electricity worth 32 lakhs in Wada sub-division | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीजचोरी शोध मोहिम नियमितपणे सुरू आहे. ...

टाटाची वीज महागणार; वीज ग्राहकांना शॉक बसणार - Marathi News | Tata electricity will be expensive electricity rates will increase in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटाची वीज महागणार; वीज ग्राहकांना शॉक बसणार

आता टाटा पॉवरने येत्या आर्थिक वर्षासाठी आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे. ...

राजधानी दिल्लीत सर्वांना मोफत वीज मिळणार! केजरीवाल सरकारने आणली नवीन योजना - Marathi News | Good News For Delhiites Cm Arvind Kejriwal Launch Solar Scheme To Waive Electricity Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी दिल्लीत सर्वांना मोफत वीज मिळणार! केजरीवाल सरकारने आणली नवीन योजना

Delhi Government Solar Policy: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी याची माहिती दिली. ...

कृषी क्षेत्राचा विजेचा वापर मागील दहा वर्षात ३७.१ टक्क्यांवर - Marathi News | Electricity consumption of agriculture sector at 37.1 percent in last ten years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी क्षेत्राचा विजेचा वापर मागील दहा वर्षात ३७.१ टक्क्यांवर

२०१९-२० मध्ये एकूण ऊर्जा वापराच्या ३७.१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे असे ऊर्जा संशोधन संस्थेच्या इयरबुकमध्ये सांगण्यात आले आहे. ...