लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

किमान २०५० पर्यंत ऊर्जेच्या गरजेसाठी भारत कोळशावर अवलंबून; हवामान बदलावर वैज्ञानिकांचे मंथन - Marathi News | India dependent on coal for energy needs at least till 2050 Scientists brainstorm on climate change | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किमान २०५० पर्यंत ऊर्जेच्या गरजेसाठी भारत कोळशावर अवलंबून; हवामान बदलावर वैज्ञानिकांचे मंथन

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) तर्फे ‘हवामान बदल व कार्बन कॅप्चर’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. ...

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महावितरण तयार करणार ७०० मेगावॅट सौर वीज - Marathi News | 700 MW solar power will be created by Mahavitran for farmers in Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महावितरण तयार करणार ७०० मेगावॅट सौर वीज

सबसिडीचा बोजा कमी करण्यासाठी योजना ...

२८०० मेगावॉट क्षमतेच्या जल विद्युत प्रकल्पातून राज्याला वीज मिळणार - Marathi News | state will get electricity from the 2800 MW hydropower plant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२८०० मेगावॉट क्षमतेच्या जल विद्युत प्रकल्पातून राज्याला वीज मिळणार

हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अनुक्रमे २०२७, २०२८ उजाडणार आहे. ...

रेणापूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Youth dies due to electric shock in Renapur latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

रेणापूर (जि. लातूर) : विजेच्या धक्क्याने एका तीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रेणापूर येथे लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे ... ...

रोहित्र डीपी दुरुस्तीसाठी तक्रार करा आता महावितरण ॲपवर - Marathi News | Report for Rohitra DP transformer Repair now on Mahavitran App | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोहित्र डीपी दुरुस्तीसाठी तक्रार करा आता महावितरण ॲपवर

रोहित्र जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे. ...

शेतकऱ्यांनो गैरसोय टाळा, ट्रान्स्फॉर्मर जळाला तर लागलीच महावितरणला कळवा - Marathi News | Farmers, avoid inconvenience, if the transformer burns, immediately inform Mahavitraan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांनो गैरसोय टाळा, ट्रान्स्फॉर्मर जळाला तर लागलीच महावितरणला कळवा

रब्बी हंगाम तसेच जेमतेम पाण्यावर फळबागा जगविताना वीज पुरवठा विस्कळीत होणे त्रासदायक होते. ...

सिंचनासाठी कोयनेतून पाणी वापराला कपात - Marathi News | Reduction of water use from koyana dam for irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिंचनासाठी कोयनेतून पाणी वापराला कपात

सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित आहे. यामध्ये सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात असणार आहे. ...

हायड्रोजनपासून ऊर्जा निर्मितीचे उपकरण तयार; कोळसा, पवन, सौर ऊर्जेपेक्षा पडेल स्वस्त - Marathi News | Build a hydrogen power generation device; Cheaper than coal, wind, solar energy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हायड्रोजनपासून ऊर्जा निर्मितीचे उपकरण तयार; कोळसा, पवन, सौर ऊर्जेपेक्षा पडेल स्वस्त

शास्त्रज्ञ पद्मश्री प्रल्हादा रामाराव : १० वर्षांत ५०० वेळा प्रयोग, प्रकल्पाला निधीची प्रतीक्षा ...