लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

लातूर परिमंडळात आठ लाख घरगुती वीजग्राहकांची महावितरणच्या गोग्रीन सुविधेकडे पाठ - Marathi News | Eight lakh household electricity consumers in Latur circle have been diverted to Gogreen facility of Mahavidran | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर परिमंडळात आठ लाख घरगुती वीजग्राहकांची महावितरणच्या गोग्रीन सुविधेकडे पाठ

कागदविरहीत वीजबील सुविधेवर दहा रूपयांची सवलत ...

Akola:‘रूफ टॉप सोलार’चे उद्दीष्ट चार महिने आधीच पूर्ण, वापरकर्त्यांची संख्या १ लाख ६ हजारांवर - Marathi News | Akola: Goal of 'Roof Top Solar' already met in four months, number of users at 1 lakh 6 thousand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘रूफ टॉप सोलार’चे उद्दीष्ट चार महिने आधीच पूर्ण, वापरकर्त्यांची संख्या १ लाख ६ हजारांवर

Akola: राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले १०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले आहे. ...

विसर्जन मिरवणुकीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज; तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन - Marathi News | Mahavitraan ready for smooth power supply in Visarjan procession; Still, caution is urged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज; तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन

लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीसाठी मोदी गणपती परिसरात तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार ...

१०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट चार महिने आधीच पूर्ण - Marathi News | The target of 100 MW power generation was completed four months earlier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट चार महिने आधीच पूर्ण

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळे ग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर त्यांना ती महावितरणला विकता येते. ...

घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना.. - Marathi News | Shot circuit in home Ganapati decorative electric lighting A young man died in his sleep at night, an incident in Khed taluka.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट; तरुणाचा रात्री झोपेत मृत्यु, खेड तालुक्यातील घटना..

खेड तालुक्यात तरुण सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध होता ...

स्मार्ट मीटर देणार ग्राहकांना ‘झटका’; ४ खासगी कंपन्यांना कंत्राट - Marathi News | 'Jatka' to customers who will be given smart meters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मार्ट मीटर देणार ग्राहकांना ‘झटका’; ४ खासगी कंपन्यांना कंत्राट

महावितरणाचे ४ खासगी कंपन्यांना कंत्राट ...

नागपुरात पावसाने हाहाकार, महावितरणचे अनेक सबस्टेशन पाण्यात; वीज पुरवठा खंडित - Marathi News | Heavy rains in Nagpur: Several substations of Mahavitaran flooded; Power outage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पावसाने हाहाकार, महावितरणचे अनेक सबस्टेशन पाण्यात; वीज पुरवठा खंडित

मुसळधार पावसाचा तडाखा, रात्री २ पासूनच शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद ...

तडजोडीतून वाद मिटविले, वीजग्राहकांचे चेहरे फुलले; लोकअदालतीत ५१ प्रकरणे निकाली - Marathi News | Controversy resolved through compromise, consumers' faces lit up; 51 cases settled in Lok Adalat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तडजोडीतून वाद मिटविले, वीजग्राहकांचे चेहरे फुलले; लोकअदालतीत ५१ प्रकरणे निकाली

जिल्ह्यातील ५१ वीजग्राहकांनी ८ लाख ७६ हजार ३६५ रुपये रक्कम भरून या लोकअदालतीचा लाभ घेतला. ...