भारद्वाज यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. भायखळा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी, आरोपी असल्याने भारद्वाज यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून शिक्षक विविध प्रकारची अनेक कामे आणि आर्वी नगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षण अनेक अडचणींना तोंड देत प्रामाणिकपणे करीत होते. त्यामुळे शाळेचे ऑनलाईन वर्गसुद्धा ठप्प झाले आहेत. ...