लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
'पैसे भरले, हातही जोडले, आता काय...' Blue Tick काढल्याने बिग बी Twitter वर वैतागले - Marathi News | amitabh bachchan requests twitter to give back blue tick says now have made payment also | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पैसे भरले, हातही जोडले, आता काय...' Blue Tick काढल्याने बिग बी Twitter वर वैतागले

अमिताभ बच्चन यांची ट्विटरकडे विनंती ...

Elon Musk, Twitter Blue Tick: पैसे न भरूनही ३ सेलिब्रिटींचे 'ब्लू टिक' कायम, कारण काय? मस्क म्हणतात... - Marathi News | Elon Musk explains why 3 those celebrites Blue Tick remained constant even after not paid for any Subscribtion See reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पैसे न भरूनही ३ सेलिब्रिटींचे 'ब्लू टिक' कायम, कारण काय? मस्क म्हणतात...

अमिताभ, सचिन, शाहरूख, विराट साऱ्यांची ब्लू टिक गेली, पण काहींची राहिली... ...

जगातील सर्वात मोठे रॉकेट उड्डाण करताच फुटले; तरीही एलन मस्क आनंदले - Marathi News | World's largest rocket SpaceX Starship explodes after 4 minutes of take off; Elon Musk is happy though | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात मोठे रॉकेट उड्डाण करताच फुटले; तरीही एलन मस्क आनंदले

स्टारशिप रॉकेटचे आज अंतराळात प्रक्षेपण होणार होते. उड्डाणाच्या चार मिनिटांनी रॉकेट आकाशातच फुटले आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. ...

‘ट्रुथजीपीटी’ बाेलणार फक्त सत्य! मस्क यांनी दिला एआय चॅटबॉटचा तिसरा पर्याय - Marathi News | 'TruthGPT' will be the only truth! Musk gave a third option of AI chatbot | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ट्रुथजीपीटी’ बाेलणार फक्त सत्य! मस्क यांनी दिला एआय चॅटबॉटचा तिसरा पर्याय

TruthGPT: प्रख्यात अब्जाधीश इलॉन मस्क हे लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्लॅटफॉर्म ‘ट्रुथजीपीटी’ सुरू करणार आहे. ‘ट्रुथजीपीटी’च्या माध्यमातून मस्क हे ओपनएआयचा ‘चॅटजीपीटी’ आणि गुगलचा ‘बार्ड’ यांना टक्कर देतील. ...

Elon Musk : चॅटजीपीटी आणि बार्डला आता मस्क देणार टक्कर, नवी कंपनी केली स्थापन, ‘एआय’मध्ये भडकणार युद्ध - Marathi News | Elon Musk AI Company: ChatGPT and Bard will now clash with Musk, a new company has been established, the war will flare up in 'AI' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चॅटजीपीटी आणि बार्डला आता मस्क देणार टक्कर, नवी कंपनी केली स्थापन, ‘AI’मध्ये भडकणार युद्ध

Elon Musk AI Company: सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) चर्चा आहे. या क्षेत्रात आता ट्विटरचे मालक इलाॅन मस्क यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी यासाठी एक्स.एआय. या नावाने कंपनी स्थापन केली आहे. ...

ब्लू टिक असलेल्यांना 'ट्विटर'कडून मोठं गिफ्ट, एलॉन मस्कने दिली नवी सवलत - Marathi News | Twitter's Big Gift for Blue Tick Owners, Knowing Elan Musk's New Discount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्लू टिक असलेल्यांना 'ट्विटर'कडून मोठं गिफ्ट, एलॉन मस्कने दिली नवी सवलत

केवळ ब्लू टीक असलेल्यांनाच ही सवलत मिळणार आहे.  ...

मोदींसदर्भातील बीबीसीची डॉक्युमेंट्री ट्विटरवरुन का हटवली? मस्कने दिलं उत्तर - Marathi News | Why was the BBC documentary removed from Twitter related with modi? Elon Musk answered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींसदर्भातील बीबीसीची डॉक्युमेंट्री ट्विटरवरुन का हटवली? मस्कने दिलं उत्तर

एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून ट्विटर या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत असते. ...

Elon Musk Twitter: ट्विटरमध्ये फक्त 1500 कर्मचारी उरले; Elon Musk यांनी 80 टक्के लोकांना दिले नारळ... - Marathi News | Elon Musk Twitter: Elon Musk lays off 80 percent of employees, leaves Twitter with only 1,500 people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्विटरमध्ये फक्त 1500 कर्मचारी उरले; Elon Musk यांनी 80 टक्के लोकांना दिले नारळ...

Elon Musk Twitter: इलॉन मस्क यांनी सांगिले की, कंपनी विकत घेतली तेव्हा 8000 कर्मचारी होते. ...