लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
ट्विटरच्या जन्मदात्याला पश्चात्ताप, जॅक डॉर्सी म्हणाले- मी सर्वांची माफी मागतो... - Marathi News | Jack Dorsey apologizes to employees of Twitter, saysr I apologize to everyone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरच्या जन्मदात्याला पश्चात्ताप, जॅक डॉर्सी म्हणाले- मी सर्वांची माफी मागतो...

इलॉन मस्कने ट्विटर खरेदी करताच कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे. ...

भारतातील 2.36 कोटी Twitter यूजर्सवर Elon Muskची नजर; कमाईचा हा आहे प्लॅन... - Marathi News | Twitters Elon Musk have eyes on 2.36 crore Twitter users of India; This is the earning plan... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतातील 2.36 कोटी Twitter यूजर्सवर Elon Muskची नजर; कमाईचा हा आहे प्लॅन...

Twitterचे नवे मालक Elon Musk यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक मोठे निर्णय घेत आहेत. ...

Kangana Ranaut : कंगना राणौतला इलॉन मस्क यांचा पुळका; म्हणे, ‘ब्लू टिक’बद्दलचा निर्णय अगदी योग्य - Marathi News | Kangana Ranaut supports Elon Musk’s decision to charge for verified accounts on Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला इलॉन मस्क यांचा पुळका; म्हणे, ‘ब्लू टिक’बद्दलचा निर्णय अगदी योग्य

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. आता ब्लू टिक हवी असणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. मस्क यांच्या या निर्णयावर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) हिने प्रतिक्रिया दिली आहे ...

Twitter मधून होणार तगडी कमाई! YouTube पेक्षा चांगली सिस्टम आणणार, कसं ते मस्क यांनीच सांगितलं... - Marathi News | elon musk says twitter monetization model can beat youtube | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter मधून होणार तगडी कमाई! YouTube पेक्षा चांगली सिस्टम आणणार, कसं ते मस्क यांनीच सांगितलं...

इलॉन मस्क यांचा ट्विटरबाबतचा प्लान आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. कंपनी लवकरच यातून कंटेंन्ट क्रिएटर्सना देखील पैसे कमावण्याची संधी देणार आहे. ...

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना आधी घरी पाठवलं, इलॉन मस्क आता काय म्हणतायत बघा - Marathi News | Elon Musk has called Twitter employees back to work | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना आधी घरी पाठवलं, इलॉन मस्क आता काय म्हणतायत बघा

इलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली. आधी सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकले. यानंतर काही दिवसातच अनेक कर्मचाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवला. ...

Elon Musk यांचं नवं फर्मान! 'Parody' अकाउंट सस्पेंड केलं जाणार, नाव बदललं तर ब्लू टिकही होणार गायब! - Marathi News | elon musk clears these people twitter accounts will be suspended parody accounts should be clear | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Elon Musk यांचं नवं फर्मान! 'Parody' अकाउंट सस्पेंड केलं जाणार आणि...

Elon Musk : इलॉन मस्क यांचे ट्विट्स हे ट्विटर खाते निलंबित (अकाउंट सस्पेंड) होण्याशी संबंधित आहे. त्यांनी सलग तीन ट्विट्स केले आहेत.  ...

Twitter ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन सुरु झाले; आधी ज्यांना मिळत नव्हते, ते देखील घेऊ शकतात... - Marathi News | Twitter Starts Paying for Blue Tick Verification Users in this country will have to pay | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन सुरु झाले; आधी ज्यांना मिळत नव्हते, ते देखील घेऊ शकतात...

इलॉन मस्क यांनी ट्विटर (Twitter) ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. ब्लू टिक वापरकर्त्यांना प्रत्येक महिन्याला ८ डॉलर द्यावे लागणार असल्याची घोषणा केली होती. ...

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीवर मस्क यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...पर्यायच नव्हता! - Marathi News | Explanation of Musk on the dismissal of Twitter employees says there was no choice | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीवर मस्क यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...पर्यायच नव्हता!

ट्विटरचे नवे मालक इलाॅन मस्क यांनी कंपनीतून माेठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. ...