लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
Parag Agrawal: ट्विटरचं भविष्य अंधारात, मस्कसोबत डिल होताच पराग अग्रवालांचं भाकीत - Marathi News | Parag Agrawal: The future of Twitter is in the dark, parag agrawal after deal witl alen mask | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटरचं भविष्य अंधारात, मस्कसोबत डिल होताच पराग अग्रवालांचं भाकीत

ट्विटरची विक्री झाल्यानंतर आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना निरोप दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. ...

Twitter Takeover: इलॉन मस्क यांच्या ट्विटर खरेदीमागे चीनी कनेक्शन? जेफ बेजोस यांनी उपस्थित केला प्रश्न... - Marathi News | Twitter Takeover: Jeff Bezos founds chinese connection in Elon Musk's Twitter takeover deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांच्या ट्विटर खरेदीमागे चीनी कनेक्शन? जेफ बेजोस यांनी उपस्थित केला प्रश्न...

Elon Musk Twitter Takeover: इलॉन मस्क आता ट्विटरचे नवे मालक झाले आहेत. या कराराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनी या डीलमागे चिनी कनेक्शन शोधले आहे. ...

CEO पराग अग्रवाल यांना नारळ देणे ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांना पडू शकते महागात, समोर येतेय अशी माहिती - Marathi News | Giving termination to CEO Parag Agarwal could cost new Twitter owner Elon Musk dearly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CEO अग्रवालांना नारळ देणे मस्क यांना पडू शकते महागात, समोर येतेय अशी माहिती

Twitter News: एलॉन मस्क यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केली आहे. सुमारे ४४ अब्ज डॉलर एवढ्या किमतीमध्ये हा व्यवहार झाला आहे. ट्विटरची विक्री झाल्यानंतर आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना निरोप दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. ...

अखेर इलॉन मस्क बनले Twitter चे मालक, ४४ अब्ज डॉलरला कंपनी विकत घेतली - Marathi News | Elon Musk became the owner of Twitter, buying the company for 44 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर इलॉन मस्क बनले Twitter चे मालक, ४४ अब्ज डॉलरला कंपनी विकत घेतली

इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी ४३ अब्ज डॉलर (सुमारे ३२७३.४४ अब्ज रुपये) देण्याची ऑफर दिली होती. यावरून बराच वाद झाला होता. ...

Elon Musk Twitter: आज मध्यरात्रीपासूनच ट्विटर इलॉन मस्कचे होणार? कंपनीची आज मोठी बैठक - Marathi News | Elon Musk Twitter: Will Elon Musk have Twitter from midnight today? Big meeting of the company ahead | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आज मध्यरात्रीपासूनच ट्विटर इलॉन मस्कचे होणार? कंपनीची आज मोठी बैठक

Elon Musk Twitter: मस्क यांना ट्विटरमध्ये १०० टक्के मालकी हक्क विकत घ्यायचे आहेत. यासाठी त्यांनी एका शेअरमागे 54.20 डॉलर मोजण्याची तयारी दर्शविली आहे. ...

Elon Musk नंदेखील पाहिली नसेल अशी टेस्ला! Anand Mahindra यांनी शेअर केला फोटो - Marathi News | mahindra and mahindra anand mahindra tweeted special tesla car picture tagged elon musk | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Elon Musk नंदेखील पाहिली नसेल अशी टेस्ला! Anand Mahindra यांनी शेअर केला फोटो

आनंद महिंद्रांनी मस्क यांना केलं टॅग. ...

अदानी सुस्साट! दिग्गज अब्जाधीशाला मागे टाकत टॉप फाईव्हमध्ये स्थान; बिल गेट्स 'टप्प्यात' - Marathi News | Gautam Adani Joins The Top 5 Richest Man In The World Leaving Behind Billionaire Warren Buffett | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी सुस्साट! दिग्गज अब्जाधीशाला मागे टाकत टॉप फाईव्हमध्ये स्थान; बिल गेट्स 'टप्प्यात'

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी पाचव्या स्थानी; अदानींच्या श्रीमंतीत मोठी वाढ ...

...तर तुम्हाला मिळेल शून्य डाॅलर पगार; इलाॅन मस्क यांनी ट्विटर संचालक मंडळाला दिली थेट ‘धमकी’ - Marathi News | so you get zero dollar salary; Elon Musk directly threatens Twitter board | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर तुम्हाला मिळेल शून्य डाॅलर पगार; इलाॅन मस्क यांनी ट्विटर संचालक मंडळाला दिली थेट ‘धमकी’

ट्विटरला वाचवण्यासाठी संचालक मंडळाने पॉयझन पिलची बचावात्मक रणनीती अवलंबली असली तरी मस्क भूमिकेवर ठाम आहेत. ...