एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
आता रेल्वेमंत्री नेहमीप्रमाणे ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले, याची टिमकी वाजवतील, जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील,अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला ...
गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत २३ मुंबईकरांना प्राण गमवावे लागले होते, तर ४० जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ...
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही, अशी विचारणा करून या नकारात्मक व उदासीन भूमिकेतून सरकारची असंवेदनशीलता दिसून आल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आह ...
एल्फिन्स्टन (प्रभादेवी) दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांतील स्टॉल हटविण्याच्या सूचना न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिल्या. या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने १० तर मध्य रेल्वेने २६ स्थानकांतील स्टॉल हटवत प्रवाशांसाठी फलाट मोकळे केले आहेत. ...
एल्फिन्स्टन अर्थात प्रभादेवीच्या 'त्या' पुलावर स्थानिकांसह शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून मृतांचे स्वकीय आणि मुंबईकरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दुघटनेत मृत आणि जखमी झालेल्या नातेवाईकासाठी सांगायचे झाल्यास , 'गए दिन के तनहा था, तू अंजुमन मै ...
गाडी सुटायला काही सेकंद उरल्याने आता कोणी येणार नाही... किमान दादरपर्यंत बसायला मिळेल असे वाटते न वाटते तोच आणखी एक गृहस्थ आले आणि उठा, मला बसायचे आहे म्हणाले. आता तासभर उभ्याने प्रवास, असे मनातल्या मनात म्हणत मी उठलो. ...