लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी

Elphinstone stampede, Latest Marathi News

एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले.
Read More
५१ कोटींच्या अभावाचे बळी...‘परळ टर्मिनस प्रकल्पा’ला निधीची टाळाटाळ भोवली - Marathi News | Victim of a loss of Rs 51 crores ... 'Parel Terminus Project' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५१ कोटींच्या अभावाचे बळी...‘परळ टर्मिनस प्रकल्पा’ला निधीची टाळाटाळ भोवली

पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर शुक्रवारी मृत्यूने थैमान घातले. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या मागणीनुसार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी परळ टर्मिनसबाबत पत्रव्यवहार केला होता. ...

बुलेट ट्रेन नको, लोकल सुधारा! सोशल मीडियातून मुंबईकरांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Do not bullet train, local improve! Mumbaikars expressed their anger over social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेन नको, लोकल सुधारा! सोशल मीडियातून मुंबईकरांनी व्यक्त केला संताप

दुर्घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच दुर्घटनेचे व्हिडीओ, फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर ही दुर्दैवी घटना ट्रेंडिंगमध्ये होती. ...

रेल्वे स्थानकांतील पादचारी पूलच नव्हे; तर अरुंद जिनेही धोकादायक - Marathi News | No pedestrian bridge in railway station; So narrow and dangerous to anyone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे स्थानकांतील पादचारी पूलच नव्हे; तर अरुंद जिनेही धोकादायक

केवळ पादचारी पूलच नव्हे, तर मुंबईतील अनेक स्थानकांतील अरुंद जिन्यांमुळेही चेंगराचेंगरी होण्याची भीती टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने केलेल्या अभ्यास अहवालात व्यक्त केली होती. ...

डॉ. अनिल काकोडकर समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष, पुलांच्या विकास कामांना ग्रीन सिग्नल मिळालाच नाही - Marathi News | Dr. Anil Kakodkar has not received any green signal for the development work of the bridge, ignoring the recommendations of the bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. अनिल काकोडकर समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष, पुलांच्या विकास कामांना ग्रीन सिग्नल मिळालाच नाही

प्रख्यात वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सुरक्षाविषयक समितीने केलेल्या शिफारशींची मध्य रेल्वेने अंमलबजावणी न केल्याने शुक्रवारचा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : परळ, केईएम आणि लॉर्ड एलफिन्स्टन एक दुर्दैवी योग - Marathi News | Elphinstone Stigmachine Disease: Parel, KEM, and Lord Elphinstone, an Unfortunate Yoga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : परळ, केईएम आणि लॉर्ड एलफिन्स्टन एक दुर्दैवी योग

ज्या स्थानकावर आज चेंगराचेंगरीची अत्यंत दुर्देवी घटना घडली. त्या एलफिन्स्टन स्थानकाचे परळशी एेतिहासिक नाते आहे. ...

‘त्या’ 22 मृतदेहांच्या विटंबनेप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी - Marathi News | Suspended Mumbai Police Commissioner in 22 cases of abduction of 22 bodies, demand of Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ 22 मृतदेहांच्या विटंबनेप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत्युमुखी प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ...

मुंबईकरांनी अनुभवला सलग दोनवेळा 'ब्लॅक 29' - Marathi News | Mumbaikars have twice the experience of 'Black 29' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनी अनुभवला सलग दोनवेळा 'ब्लॅक 29'

गेल्या महिन्यातील 29 तारखेला पावसामुळे आलेलं पूरसंकटाला मुंबईकर सामोरं गेल्यानंतर आजची सप्टेंबर 29 तारीखही मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी घातकी ठरली. ...

लोकमत टॉप 5 - एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी - Marathi News | Lokmat Top 5 - Stampede on the bridge connecting Elphinstone-Parel railway stations | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत टॉप 5 - एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी

या आहेत आजच्या दिवसातील महत्त्वाच्या 5 बातम्या.  ...