लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी 30 मार्चला! एकाच वेळी मिळणार आनंदाच्या बातम्या - Marathi News | The real Holi of central employees on March 30! Happy news will come at the same time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी 30 मार्चला! एकाच वेळी मिळणार आनंदाच्या बातम्या

31 मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. यामुळे केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रविवारी, 31 मार्च रोजीही बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.  ...

नोकरीसाठी काय पण..! धावत्या स्कूटरवर अटेंड केला ऑफिसचा झूम कॉल, पाहा video... - Marathi News | Man attended Office zoom call on running scooter, watch viral video... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नोकरीसाठी काय पण..! धावत्या स्कूटरवर अटेंड केला ऑफिसचा झूम कॉल, पाहा video...

धावत्या स्कूटरवर ऑफिसचा झूम कॉल घेणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार - Marathi News | The election commission will decide the appointment of talathis 233 new talathis will come in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आठवडाभरात संबंधितांची नेमणूक करण्यात येईल ...

7 मिनिटांची बैठक, धडाधड उडणार नोकऱ्या; या बड्या कंपनीत कर्मचारी कपातीची मोठी घोषणा! - Marathi News | ibm layoff 2024 7-minute meeting, thousands of employees will fired; Big announcement of staff reduction in this big company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :7 मिनिटांची बैठक, धडाधड उडणार नोकऱ्या; या बड्या कंपनीत कर्मचारी कपातीची मोठी घोषणा!

गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सातत्याने कर्मचारी कपातीच्या बातम्या येत होत्या. मात्र, काही ठिकाणावरून ज्यापद्धतीच्या बातम्या येत आहेत, ते धक्कादायक आहेत. ...

येवले चहाच्या दुकानात विजेच्या धक्क्याने बालकामगाराचा मृत्यू; तळवडे येथील घटना, दुकानमालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Child laborer dies due to electric shock in Yevle tea shop The incident at Talwade, a case has been registered against the shop owner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :येवले चहाच्या दुकानात विजेच्या धक्क्याने बालकामगाराचा मृत्यू; तळवडे येथील घटना, दुकानमालकावर गुन्हा दाखल

मालकाला दुकानातील फ्रिजच्या बॉडीमध्ये करंट (वीज प्रवाह) उतरतोय माहित असतानाही मुलाला फ्रिजवर चढून कप काढण्यास सांगितले ...

गुडन्यूज : पगार, पेन्शन वाढणार; डीए झाला ५०% - Marathi News | Good news salary, pension will increase DA done 50 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुडन्यूज : पगार, पेन्शन वाढणार; डीए झाला ५०%

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतची माहिती दिली. ...

भारतातील पहिल्या स्वच्छ भारत स्किल ॲकडमीचे उद्घाटन; ३,५०,००० नोकऱ्या निर्माण होणार - Marathi News | Inauguration of India's first Swachh Bharat Skill Academy; 3,50,000 thousand jobs will be created | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारतातील पहिल्या स्वच्छ भारत स्किल ॲकडमीचे उद्घाटन; ३,५०,००० नोकऱ्या निर्माण होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात 'संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल ॲकडमी'चे उद्घाटन ...

देशात बेरोजगारीचा नीचांक, दर ३.१ टक्क्यांवर; ‘एनएसएसओ’चा अहवाल; तीन वर्षांत सर्वांत कमी प्रमाण - Marathi News | Low unemployment in the country, at 3.1 percent; Report of 'NSSO'; The lowest rate in three years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात बेरोजगारीचा नीचांक, दर ३.१ टक्क्यांवर; ‘एनएसएसओ’चा अहवाल; तीन वर्षांत सर्वांत कमी प्रमाण

महिलांमधील बेरोजगारीचा दर २०२३ मध्ये घटून ३ टक्के झाला. २०२२ मध्ये तो ३.३ टक्के आणि २०२१ मध्ये ३.४ टक्के होता. ...