लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

३८ दिवसांनंतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला स्थगिती - Marathi News | After 38 days contract health workers strike suspended | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :३८ दिवसांनंतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला स्थगिती

शासकीय सेवेत समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. ...

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू - Marathi News | 4 percent dearness allowance applicable to Pune Municipal Corporation employees from July 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित दराचा जुलै ते नोव्हेंबर असा 5 महिन्याचा फरक डिसेबंर आणि जानेवारी च्या पेन्शन मधून दिला जाणार ...

आशेने ताटकळलेल्या बेरोजगारांना नोकरी मिळेल काय? - Marathi News | Will the hopelessly unemployed get a job? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आशेने ताटकळलेल्या बेरोजगारांना नोकरी मिळेल काय?

Jobs: नोकर भरतीच्या वेगवेगळ्या परीक्षा शुल्कांपोटी गेल्या पाच वर्षांत राज्य शासनाने ३३४ कोटी रुपये कमावले! बेरोजगारांची प्रतीक्षायादी मात्र वाढतेच आहे! ...

सौदी अरेबियातील परदेशी कामगारांसाठी बदलला 'हा' नियम, भारतावर काय परिणाम होणार? - Marathi News | saudi arabia work visa rule changes introduces new rules for foreign domestic workers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियातील परदेशी कामगारांसाठी बदलला 'हा' नियम, भारतावर काय परिणाम होणार?

सौदी अरेबियाने अविवाहित नागरिकांसाठी परदेशी कामगारांच्या भरतीचे नियम बदलले आहेत. ...

Zomato पुन्हा चर्चेत; आधी 16000000 रुपये पगाराची नोकरी देऊ केली, नंतर माघार घेतली... - Marathi News | zomato-offered-salary-package-of-1-crore-60-lakh-rupee-for-job-but-withdrew-later | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato पुन्हा चर्चेत; आधी 16000000 रुपये पगाराची नोकरी देऊ केली, नंतर माघार घेतली...

या नोकरीच्या ऑफरमुळे झोमॅटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ...

‘कंत्राटी नोकऱ्या’ हे कोणत्याच प्रश्नाचे ठोस उत्तर नव्हे! - Marathi News | 'Contract jobs' is not a solid answer to any question! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कंत्राटी नोकऱ्या’ हे कोणत्याच प्रश्नाचे ठोस उत्तर नव्हे!

Contract Jobs: कंत्राटदारांकडे खात्रीशीर नोकरवर्ग नाही आणि आहे त्या नोकरदारांना मन लावून काम करण्याची इच्छा नाही; या परिस्थितीचे परिणाम सकारात्मक कसे असतील? ...

DA मध्ये पुन्हा एकदा 15 टक्क्यांची वाढ, सरकारनं या कर्मचऱ्यांना दिली आनंदाची बातमी! - Marathi News | 15 percent increase in DA once again, the government gave good news to these employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :DA मध्ये पुन्हा एकदा 15 टक्क्यांची वाढ, सरकारनं या कर्मचऱ्यांना दिली आनंदाची बातमी!

सातव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ऑक्टोबर महिन्यातच वाढ करण्यात आली होती. ...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ; पगारात घसघशीत वाढ - Marathi News | 4% increase in dearness allowance of government employees; Increase in salary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ; पगारात घसघशीत वाढ

पगार १ ते ३ हजारांपर्यंत वाढणार; नाेव्हेंबरच्या वेतनात थकबाकीही मिळणार ...