शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : ना बॉबी देओल, ना संजय दत्त..अन् नाही इमरान, हा आहे सर्वात महागडा व्हिलन, मानधनाचा आकडा पाहून व्हाल हैराण

फिल्मी : इमरान हाश्मीच्या 'आशिक बनाया आपने'चा सीक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पण खरा ट्विस्ट बातमी वाचून कळेल

फिल्मी : ...तर मी तुला सोडून जाईन, इमरान हाशमीला पत्नीने दिली धमकी, अभिनेत्याचा खुलासा

फिल्मी : कंगनाच्या नेपोटिझमच्या वक्तव्यावर इमरान हाशमी स्पष्टच बोलला, म्हणाला, माझे सिनेमे हिट असूनही तिला गँगस्टरमध्ये...

फिल्मी : 'अभिनेता व्हायचं स्वप्न विसरुन जा'; महेश भट्टने दिली होती इमरान हाश्मीला धमकी

फिल्मी : अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला होता इमरान हाश्मी, कधीच करत नव्हता 'ही' गोष्ट

फिल्मी : 'डॉन ३' मधील खलनायकाच्या भूमिकेबद्दल इम्रान हाश्मीने केला खुलासा, इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल 

फिल्मी : 'ते सीन केले पण शेवटी...'; 'या' कारणामुळे इमरान हाश्मीला बंद करावे लागले सिनेमातील किसिंग सीन

फिल्मी : 'बॉलिवूडमध्ये नुसता पैसा खर्च केला जातो, साऊथमध्ये प्रत्येक पैसा...'; इमरान हाश्मीने केली इंडस्ट्रीची तुलना

फिल्मी : हिंदीमध्ये विनाकारण पैसा खर्च केला जातो साऊथचं गुणगान गात अभिनेत्याची बॉलिवूडवर टीका