शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : 'वर्ल्ड रेडिओ डे'च्या निमित्ताने साराच्या 'मे वतन मेरे वतन'ची रिलीज डेट जाहीर, कधी अन् कुठे? पाहू शकता

फिल्मी : व्हिलन रोल करून जिंकली प्रेक्षकांनी मनं; हिरोवर भारी पडले हे कलाकार

फिल्मी : शोटाईम! करण जोहरच्या वेबसीरिजमध्ये मराठी अभिनेत्याची एन्ट्री, इम्रान हाश्मीसह झळकणार

फिल्मी : 'डॉन ३'मध्ये निगेटिव्ह भूमिकेसाठी लागली या अभिनेत्याची वर्णी, रणवीर सिंगसोबत होणार जोरदार लढत

फिल्मी : थाटच न्यारा! इम्रान हाश्मीने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क

फिल्मी : इमरान हाश्मीला ऑफर झाला होता 'आशिकी 2', स्क्रीप्ट आवडल्यानंतरही एका कारणाने दिला नकार

फिल्मी : नेपोटिझमवर भाष्य करणारी इमरान हाश्मीची नवीन वेबसीरिज 'शोटाइम', टीझर रिलीज

फिल्मी : 'सिनेमा धंदा नही, धर्म है साड्डा...', करण जोहरच्या 'शोटाइम' या वेबसीरिजचा टीझर आऊट

फिल्मी : 'इमरान हाश्मी मला भावासारखाच' अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन्स देणाऱ्या तनुश्री दत्ताचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : 'आशिक बनाया आपने'मधील इमरानसोबतच्या किसींग सीनबाबत १८ वर्षांनी तनुश्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, सीन शूट करताना...