लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण

Enchroachment, Latest Marathi News

बीबी का मकबऱ्याला अतिक्रमणांची झालर; पोलिस बंदोबस्तात ८४ एकर जमिनीचे मार्किंग - Marathi News | A fringe of encroachments on Bibi Ka Maqbara; Marking of 84 acres of land in police settlement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीबी का मकबऱ्याला अतिक्रमणांची झालर; पोलिस बंदोबस्तात ८४ एकर जमिनीचे मार्किंग

फेब्रुवारी महिन्यात जी-२० ची बैठक औरंगाबादेत होणार असून, शिष्टमंडळातील सदस्य मकबऱ्याला भेट देण्याची शक्यता आहे. ...

अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; दगडफेकीमुळे हिंगोलीत तणावाची स्थिती - Marathi News | Attack on encroachment removal team; Tension situation in Hingoli due to stone pelting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; दगडफेकीमुळे हिंगोलीत तणावाची स्थिती

अतिक्रमणधारकांनी अचानक भूमिका बदलल्याने या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ...

बेकायदा बांधकाम प्रकरणी कॅगकडून लेखा परिक्षण करण्यात यावे, हजारो कोटी रुपयाची बुडीत रक्कम निश्चीत करावी - Marathi News | In the case of illegal construction, an audit should be conducted by the CAG, the lost amount of thousands of crores of rupees should be determined | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बेकायदा बांधकाम प्रकरणी कॅगकडून लेखा परिक्षण करण्यात यावे, हजारो कोटी रुपयाची बुडीत रक्कम निश्चीत करावी

बुडीत रक्कम निश्चीत करुन विभागनिहाय संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तूभ गोखले यांनी राज्याच्या प्रधान सचिवांसह नगरविकास विभागाकडे केली आहे. ...

महालमधील तब्बल ३५६ दुकाने भूईसपाट; ९ मजली वाणिज्यिक संकुल बनणार - Marathi News | Nagpur Municipal corp encroachment action on 356 shops for commercial complex in Mahal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महालमधील तब्बल ३५६ दुकाने भूईसपाट; ९ मजली वाणिज्यिक संकुल बनणार

दुकाने, ओटे, जागा केल्या रिकाम्या; नोटस बजावून कारवाई, पोलीस बंदोबस्त ...

कोल्हापूरमधून लागली वात, उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला  - Marathi News | Starting from Kolhapur, the High Court decided to remove encroachments from the entire state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरमधून लागली वात, उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला 

या सुनावणीवेळीच निर्णय देताना, ‘गायरानांमधील अतिक्रमणांबाबत जे काही सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन चालले आहे. ते डोळे बंद करून पाहू शकत नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून राज्यातील सर्वच गायरानांतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. ...

गायरानाने राज्यभरात माजवले रान; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग - Marathi News | Gairan encroachment in state; Expedited action to remove encroachments after High Court orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गायरानाने राज्यभरात माजवले रान; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग

सरकार अधिगृहीत अशी जमीन ज्यावर जनावरे चरण्यासाठी, जळाऊ लाकडे मिळविण्यासाठी, स्मशानभूमी, सरकारी ऑफिसला देण्याकरिता राखीव असते. तिच्यावरचा ताबा किवा मालकी हक्क हा फक्त सरकारचा असतो. ...

पुणे-नाशिक महामार्गाने घेतला मोकळा श्वास; मंचर शहरातील अतिक्रमणे काढली - Marathi News | Pune-Nashik highway breathed a sigh of relief; Encroachments removed in Manchar city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक महामार्गाने घेतला मोकळा श्वास; मंचर शहरातील अतिक्रमणे काढली

अनेक व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे अगोदरच काढून टाकली होती... ...

नवीन कात्रज बोगदा ते वारजे दरम्यानचे अनाधिकृत अतिक्रमणावरील कारवाईला वेग - Marathi News | National Highway No. 4 Appeal to remove encroachment within the boundary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन कात्रज बोगदा ते वारजे दरम्यानचे अनाधिकृत अतिक्रमणावरील कारवाईला वेग

अनाधिकृत अतिक्रमण काढण्याचे आवाहन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे... ...