लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस? - Marathi News | money laundering how superstar mahesh babu invovle in real estate scam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?

Mahesh Babu Money Laundering Case: दक्षिण चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार महेश बाबू एका रिअल इस्टेट प्रकल्पाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकला आहे. या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना समन्स पाठवले आहे. ...

"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल - Marathi News | National Herald case P Chidambaram said there is open misuse of power against the Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल

नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाविरुद्ध सत्तेचा गैरवापर होत असल्याचे पी चिदंबरम यांनी म्हटले. ...

“ED, CBI कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही”: रमेश चेन्नीथला - Marathi News | congress ramesh chennithala criticized central govt over ed cbi action against sonia gandhi and rahul gandhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“ED, CBI कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही”: रमेश चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala News: ईडी, सीबाआयच्या कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. ...

५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले - Marathi News | Bengaluru Dog Breeder S Satish bought a dog for Rs 50 lakh ED conducted raids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले

बंगळुरुती ५० कोटींच्या श्वानाच्या मालकावर ईडीने धाड टाकल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. ...

"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान    - Marathi News | "Today we are suffering, when times change..." Robert Vadra's suggestive statement during ED questioning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ रॉबर्ट वाड्रा यांचं सूचक विधान   

Robert Vadra News: ईडीकडून होणाऱ्या चौकशीसाठी पत्नी प्रियंका गांधी यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रा यांनी सूचक विधान केलं आहे. आज आम्ही भोगत आहोत. वेळ बदलेल आणि वेळ बदलेल तेव्हा कदाचित त्यांनाही भोगावं लागेल, असं रॉबर्ट वाड्र ...

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: ईडीचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र - Marathi News | National Herald case: ED files chargesheet against Sonia Gandhi, Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: ईडीचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र

National Herald Case: आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचीही नावे आरोपी म्हणून समाविष्ट आहेत. ...

सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन - Marathi News | Congress will hold a big protest outside ED offices across the country tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन

ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसने देशभर निषेध करण्याची घोषणा केली आहे. ...

"धमकावण्याचा प्रयत्न...!"; सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध ED ने आरोपपत्र दाखल केल्यावरून काँग्रेस भडकली - Marathi News | national herald case congress angry after ed filed chargesheet against sonia gandhi rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"धमकावण्याचा प्रयत्न...!"; सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध ED ने आरोपपत्र दाखल केल्यावरून काँग्रेस भडकली

महत्वाचे म्हणजे, नॅशनल हेराल्ड प्रकरणात ६६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दिल्ली, मुंबई आणि लखनौ येथील या मालमत्तांचा ताबा घेण्यासाठी संबंधित निबंधकांना (रजिस्टार्स) नोटीसही बजावण्यात आली आहे. ...