लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..." - Marathi News | Money seized by ED Preparation to distribute poor says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना ईडी-सीबीआयच्या कारवाईत जप्त केलेल्या पैशांबाबत मोठं विधान केलं आहे. ...

...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक  - Marathi News | the ed cannot arrest the accused supreme court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर ईडीचे अधिकारी करू शकत नाहीत.  ...

...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी - Marathi News | ...so the ED cannot arrest the accused under the PMLA Act; Important Comment of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

Supreme Court on ED PMLA Action: विरोधक भाजप सरकारवर ईडीचा दुरुपयोग करत असल्याचे आरोप करत आहेत. ईडीची कारवाई करायची आणि विरोधकांचे नेते फोडायचे असे आरोप केले जात आहेत. अशातच ईडीच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाची टिप्पणी केली आहे.  ...

झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड! - Marathi News | Jharkhand Minister Alamgir Alam arrested by ED, crores of cash was found in the house of secretary's servant! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती रोकड!

Alamgir Alam Arrested : आज ईडीने आलमगीर आलम यांना चौकशीसाठी बोलावले होते. ...

'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान - Marathi News | Loksabha Election What did PM Modi say on CM Kejriwal Bail and ED Action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान

Narendra Modi : देशभरात सुरु असलेल्या ईडी कारवायांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे ...

केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार - Marathi News | Kejriwal, out on bail, will campaign in the last four phases of the loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार

५१ दिवस काढले ‘ईडी’च्या काेठडीत, २ जून राेजी तुरुंगात परतावे लागणार ...

मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन - Marathi News | Arvind Kejriwal Interim Bail: Can't go to Chief Minister's office, and.., CM Kejriwal got bail on 'these' conditions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने काही अटी ठेवल्या आहेत. ...

"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध - Marathi News | ‘Right to campaign for election not a fundamental right’: ED opposes Arvind Kejriwal’s bail plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

Arvind Kejriwal : निवडणुकीच्या नावाखाली सुटका करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि यामुळे चुकीची परंपरा निर्माण होईल, असे ईडीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ...