लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल... - Marathi News | Why was Arvind Kejriwal arrested just before the elections? Six questions from Supreme Court to ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...

Arvind Kejriwal News: दिल्लीटे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. ...

अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार - Marathi News | Delhi Liquor Policy Case CM Arvind Kejriwal Files Response To ED allegations In Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांवर साधला निशाणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचा ईडीने केला आहे आरोप ...

‘क्लीन चिट’चे दुकान! आरोप असताना निर्दोष सोडणारी तपास यंत्रणा खोटारडी? - Marathi News | Editorial Article - State Co-operative Bank Scam, Irrigation Scam, one after the other, the suspected accused in the scam are being given a 'clean chit'. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘क्लीन चिट’चे दुकान! आरोप असताना निर्दोष सोडणारी तपास यंत्रणा खोटारडी?

क्लीन चिटचे दुकान उघडून एकेकाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले जात असेल तर किरीट सोमय्या यांचा थयथयाट कशासाठी होता? या साऱ्याची चर्चा महाराष्ट्रात व्हायला हवी! ...

हिसाब तो देना पडेगा! प्रवीण राऊतांची ७३.६२ कोटींची मालमत्ता जप्त; किरीट सोमय्यांनी डिवचलं - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has reacted to the fact that the ED has seized the property of Sanjay Raut's partner Praveen Raut worth Rs 73 crore 62 lakh in connection with the Patra Chawl redevelopment scam in Goregaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिसाब तो देना पडेगा ! प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त; किरीट सोमय्यांनी डिवचलं

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. ...

प्रवीण राऊतांची ७३ कोटींची मालमत्ता जप्त; पत्राचाळ प्रकरणी ईडीची कारवाई - Marathi News | praveen raut property worth 73 crore seized ed action in patra chawl redevelopment case in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण राऊतांची ७३ कोटींची मालमत्ता जप्त; पत्राचाळ प्रकरणी ईडीची कारवाई

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये प्रवीण राऊत व त्यांच्या नीकटवर्तीयांच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात असलेल्या काही भूखंडांचा समावेश आहे.  ...

रोज इन्सुलिन मागतोय, ते देण्यास नकार देताहेत; आता आरोग्यविषयक निर्णय ‘एम्स’ घेणार - Marathi News | Asking for daily insulin, they refuse to give it Says Arvind kejriwal; Now AIIMS will take health decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज इन्सुलिन मागतोय, ते देण्यास नकार देताहेत; आता आरोग्यविषयक निर्णय ‘एम्स’ घेणार

आपल्या मधुमेहाविषयी तिहार तुरुंग प्रशासन राजकीय दबावाखाली खोटे बोलत आहे असा दावा केजरीवालांनी केला. ...

"सरकारने ED, CBI ची भीती दाखवून मोठ्या कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या नावाखाली पैसे घेतले" - Marathi News | Prithviraj Chavan Government took money from big companies in the name of election bonds fearing ED, CBI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सरकारने ED, CBI ची भीती दाखवून मोठ्या कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या नावाखाली पैसे घेतले"

देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही निवडणूक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही त्यांनी सांगितले.... ...

ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांचा पाय खोलात जाणार?; चतुर्वेदींच्या २०० एकर जमिनीवर ईडीकडून टाच - Marathi News | set back for uddhav Thackerays brother in law Sridhar Patankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांचा पाय खोलात जाणार?; चतुर्वेदींच्या २०० एकर जमिनीवर ईडीकडून टाच

चतुर्वेदी यांची लखनौ येथील २०० एकर जमीन सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली आहे. ...