लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?; ED कारवाईनंतर रोहित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | Should I go to BJP now ncp sp mla rohit pawar social media post after ed action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?; ED कारवाईनंतर रोहित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

रोहित पवार यांना मोठा धक्का, बारामती ॲग्रोने खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त - Marathi News | Big shock to Rohit Pawar, sugar factory bought by Baramati Agro seized by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार यांना मोठा धक्का, बारामती ॲग्रोने खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त

Rohit Pawar News:महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. ...

75 लाखांमध्ये बेकायदा अमेरिकेला पाठविणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश; महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातमध्ये ‘ईडी’ची २९ ठिकाणी छापेमारी - Marathi News | 75 Lakhs Exposed of Company Sending Illegally to America; ED raids at 29 locations in Maharashtra, Delhi, Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :75 लाखांमध्ये बेकायदा अमेरिकेला पाठविणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश; महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातमध्ये ‘ईडी’ची २९ ठिकाणी छापेमारी

महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात येथे ही छापेमारी झाली आहे. या छापेमारीदरम्यान ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी दोन आलिशान गाड्या तसेच ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ...

"मोदींवर चार आण्याच्याही घोटाळ्याचा आरोप नाही"; ED च्या प्रश्नावर अमित शाह यांचं उत्तर - Marathi News | "There is no fodder scam on Modi"; Amit Shah's reply to ED's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींवर चार आण्याच्याही घोटाळ्याचा आरोप नाही"; ED च्या प्रश्नावर अमित शाह यांचं उत्तर

प. बंगालमधील संदेशखालीमध्ये तपास यंत्रणांवर हल्ला करण्यात आला. केंद्रीय तपास यंत्रणांवर अशाप्रकारे हल्ला होत असेल तर हा गंभीर मुद्दा आहे. ...

Pune: ड्रग्स प्रकरणातील तस्कर ईडीच्या रडारवर; आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली - Marathi News | Those smugglers in drug case on ED's radar; Information about the accused and the property was sought | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्स प्रकरणातील तस्कर ईडीच्या रडारवर; आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली

यासंदर्भातील पत्र ईडीने पुणे पोलिसांना पाठविले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी, असे नमूद केले आहे. पुणे पोलिसांकडून संबंधित माहिती देण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.... ...

कपाट, टाळे, तिजोरी, तोडण्या-उघडण्यासाठी…’ हायकोर्टाने ED ला सांगितली मर्यादा - Marathi News | Punjab Haryana high Court tells ED'S limit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कपाट, टाळे, तिजोरी, तोडण्या-उघडण्यासाठी…’ हायकोर्टाने ED ला सांगितली मर्यादा

गेल्या काही काळापासून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीकडून देशभरात होत असलेल्या कारवाया ह्या राजकीय वर्तुळात धाक आणि चर्चेचा विषय ठरल्या आहेत. दरम्यान, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ...

ड्रग्स प्रकरणातील 'ते' तस्कर ईडीच्या रडारवर; पुणे पोलिसांकडून आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली - Marathi News | 'That' smuggler in drugs case on ED's radar; Information about accused and property was sought from Pune police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्स प्रकरणातील 'ते' तस्कर ईडीच्या रडारवर; पुणे पोलिसांकडून आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली

पुणे पोलिसांना तसे पत्र पाठवण्यात आले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी असे म्हंटले आहे. ...

डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरण केले रद्द - Marathi News | Supreme Court quashes proceedings initiated against Karnataka Deputy CM DK Shivakumar in a 2018 money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरण केले रद्द

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा दिला आहे. ...