लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

ललित टेकचंदानी याची आणखी १३ कोटींची मालमत्ता जप्त- मुंबई व लोणावळा येथे ईडीची छापेमारी - Marathi News | Another 13 crore property of Lalit Tekchandani seized- ED raids in Mumbai and Lonavla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ललित टेकचंदानी याची आणखी १३ कोटींची मालमत्ता जप्त- मुंबई व लोणावळा येथे ईडीची छापेमारी

यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई व नवी मुंबई येथे छापेमारी करत ललित टेकचंदानी याची ३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.  ...

अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सहावे समन्स, १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले; न्यायालयानेही समन्स बजावले - Marathi News | cm Arvind Kejriwal summoned for questioning on ED's sixth summons, February 19; The court also issued a summons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सहावे समन्स, १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले; न्यायालयानेही समन्स बजावले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने सहाव्यांदा समन्स पाठवले असून आता १९ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. ...

मुंबई आणि कोलकात्यात ईडीची छापेमारी, 22 ठिकाणांहून 30 कोटी रुपये जप्त - Marathi News | ED raids in Mumbai and Kolkata, Rs 30 crore seized from 22 places | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई आणि कोलकात्यात ईडीची छापेमारी, 22 ठिकाणांहून 30 कोटी रुपये जप्त

ED Raid : ज्यांची चौकशी केली जात आहे, त्यात व्यापारी आणि घोटाळ्यात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या जवळच्या लोकांचा समावेश आहे. ...

फारुख अब्दुल्ला यांना चौकशीसाठी ED ने पाठवले समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण... - Marathi News | ED summons Farooq Abdullah for questioning, know what is the matter... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुख अब्दुल्ला यांना चौकशीसाठी ED ने पाठवले समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

Money Laundering Case: फारुख अब्दुल्ला यांना ईडीने मंगळवारी सकाळी हजर राहण्यास सांगितले आहे. ...

ललित टेकचंदानीची ३० कोटींची मालमत्ता जप्त; 'ईडी' ने केली महत्त्वाची कारवाई - Marathi News | Lalit Tekchandani property worth Rs 30 crore seized Important action taken by 'ED' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ललित टेकचंदानीची ३० कोटींची मालमत्ता जप्त; 'ईडी' ने केली महत्त्वाची कारवाई

घर खरेदीदारांच्या फसवणुकीचे प्रकरण ...

CBI च्या तक्रारीच्या आधारे समीर वानखेडे यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल - Marathi News | On the basis of CBI's complaint, ED filed a case against Sameer Wankhede | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CBI च्या तक्रारीच्या आधारे समीर वानखेडे यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

आर्यन खान अटक प्रकरण, धक्कादायक गोष्ट म्हणजे, ५० लाख रुपयांची लाच वानखेडे व त्यांच्या पथकाने स्वीकारल्याचा ठपकाही सीबीआयने ठेवला आहे. ...

NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा धक्का! ED कडून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | ED launches probe against former NCB officer Sameer Wankhede in money laundering case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडेंना मोठा धक्का! EDकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणापासून समीर वानखेडे आले होते चर्चेत ...

१०५ लोकांना फसवले, बिल्डर टेकचंदानीच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी - Marathi News | 105 people cheated, ED raids on builder Tekchandani's property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०५ लोकांना फसवले, बिल्डर टेकचंदानीच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी

सुप्रीम कन्स्ट्रक्शन या नावाची ललित टेकचंदानी याची कंपनी आहे. या कंपनीद्वारे तळोजामध्ये गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते ...