लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Hero चे चेअरमन पवन मुंजाल यांच्यावर ED ची मोठी कारवाई, २५ कोटींची संपत्ती जप्त - Marathi News | ED action against Hero Chairman Pawan Munjal assets of Rs 25 crore immovable properties seized seized | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hero चे चेअरमन पवन मुंजाल यांच्यावर ED ची मोठी कारवाई, २५ कोटींची संपत्ती जप्त

सक्तवसुली संचालनालयाने (ED) हीरो मोटोकॉर्पच्या अध्यक्षांवर मोठी कारवाई केली आहे. ...

“उत्तर द्या, ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही?”; बच्चू कडूंचा सरळ प्रश्न - Marathi News | bacchu kadu said should answer on why ed did not investigate even one bjp leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उत्तर द्या, ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही?”; बच्चू कडूंचा सरळ प्रश्न

Bachchu Kadu News: एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...

पालिका अतिरिक्त आयुक्त वेलारसू यांची ईडीकडून सहा तास चौकशी - Marathi News | Municipal Additional Commissioner Velarsu interrogated for six hours by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका अतिरिक्त आयुक्त वेलारसू यांची ईडीकडून सहा तास चौकशी

वाढीव दराने कोविड बॉडी बॅग्जची खरेदी केल्याचा आरोप ...

ED ची चौकशी सुरू असलेल्या कंपनीलाच भोजनाचे कंत्राट; मेहेरबानी का? ‘आप’चा सवाल - Marathi News | Food contract awarded to company under ED probe; Why kindness? Aap's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ED ची चौकशी सुरू असलेल्या कंपनीलाच भोजनाचे कंत्राट; मेहेरबानी का? ‘आप’चा सवाल

खुद्द सरकारनेच दुसऱ्या एका कामाच्या निविदा प्रक्रियेत या कंपनीला बाद करून त्यासाठी तुमच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे, असे कारण दिले असल्याचे आपचे म्हणणे आहे.... ...

कार्यकर्त्यांच्या बैठकीतून ईडीने आमदारास उचलले, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई - Marathi News | ED ‘picks up’ Punjab MLA Jaswant Singh Gajjanmajra over ₹40 crore bank fraud; AAP says 'definitely an old case’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्यकर्त्यांच्या बैठकीतून ईडीने आमदारास उचलले, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई

ईडीने त्यांना ताब्यात घेतले तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत होते. गेल्या एक वर्षापासून मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी त्यांच्याविरोधात चौकशी करत आहे. याआधी गज्जनमाजरा यांना चारवेळा ईडीने समन्स बजावले आहेत. ...

उद्धव ठाकरेंना धक्का! मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स - Marathi News | Covid body bag scam case | ED summons former Mumbai Mayor and Uddhav Thackeray faction leader Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना धक्का! मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स

किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने बजावले आहे. ...

केंद्राची सट्टेबाजांवर कारवाई; महादेव अ‍ॅपसह २२ बेकायदेशीर अ‍ॅप्स, वेबसाईट ब्लॉक - Marathi News | Center action against speculators; 22 illegal apps including Mahadev app, block websites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राची सट्टेबाजांवर कारवाई; महादेव अ‍ॅपसह २२ बेकायदेशीर अ‍ॅप्स, वेबसाईट ब्लॉक

ईडीच्या विनंतीवरून मंत्रालयाने महादेव अ‍ॅपसह २२ अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. ...

“निवडणुकीत भाजपचा साधा मागमूसही नाही, ED अन् काँग्रेसमध्येच थेट मुकाबला”: अशोक गेहलोत - Marathi News | rajasthan assembly election 2023 cm ashok gehlot challenging and criticised bjp and central govt over ed action | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :“निवडणुकीत भाजपचा साधा मागमूसही नाही, ED अन् काँग्रेसमध्येच थेट मुकाबला”: अशोक गेहलोत

Rajasthan Assembly Election 2023: ईडीच्या आडून लढण्यापेक्षा थेट सामोरे येऊन आमच्याशी लढून दाखवा, असे खुले आव्हान अशोक गेहलोत यांनी ईडीला दिले. ...