लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

"मी माझं कौमार्य एका फिल्मस्टारला १८ कोटींना विकलं’’, तरुणीने केला सनसनाटी दावा   - Marathi News | "I sold my virginity to a film star for 18 crores", the young woman made a sensational claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी माझं कौमार्य एका फिल्मस्टारला १८ कोटींना विकलं’’, तरुणीने केला सनसनाटी दावा  

International News: मी माझं कौमार्य एका फिल्मस्टारला तब्बल १८ कोटी रुपयांना विकल्याचा सनसनाटी दावा एका तरुणीने केला आहे. ...

पुढल्या वर्षीच्या IPL स्पर्धेत खेळणार स्टार पाकिस्तानी खेळाडू! स्वत:च सांगितला खास 'प्लॅन' - Marathi News | Pakistan Cricketer mohammad amir set to Play in IPL 2026 as he applied for British Citizenship after Marriage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढल्या वर्षीच्या IPL स्पर्धेत खेळणार स्टार पाकिस्तानी खेळाडू! स्वत:च सांगितला खास 'प्लॅन'

Pakistan Cricketer in IPL 2026: मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सना IPL मध्ये बंदी घालण्यात आली आहे ...

रशिया-युक्रेन युद्धात नवा 'ट्विस्ट'; पुतीन यांचा ब्रिटनवर निशाणा? 'या' घटनेने माजली खळबळ - Marathi News | Russian warship tracked near British waters Royal Navy watching every move amid Russia Ukrain War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धात नवा 'ट्विस्ट'; पुतीन यांचा ब्रिटनवर निशाणा? 'या' घटनेने माजली खळबळ

Russian Warship, Russia Ukraine War: युक्रेनमध्ये सध्या तणाव शिगेला पोहोचला आहे. तशातच ही घटना घडल्याने सारेच 'सतर्क' झालेत ...

ENG vs SA : "इंग्लंडचा 'गिरे तो भी टांग उपर..." शो! दक्षिण आफ्रिका ग्रुप टॉपर - Marathi News | ICC Champions Trophy 2025 SA vs ENG 11th Match Group B South Africa Beat And Enter Semis With Top In Group | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs SA : "इंग्लंडचा 'गिरे तो भी टांग उपर..." शो! दक्षिण आफ्रिका ग्रुप टॉपर

इंग्लंडला १७९ धावांत रोखत निकालाआधी सेमीचं तिकीट मिळवल, मग दक्षिण आफ्रिकेनं अव्वलस्थानही पटकावलं ...

यान्सन, मुल्डरचा भेदक मारा, दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला अवघ्या १७९ धावांत गुंडाळले - Marathi News | ICC Champions Trophy 2025, Eng Vs SA: Jansson, Mulder's incisive knocks, South Africa bowl out England for just 179 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यान्सन, मुल्डरचा भेदक मारा, दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला अवघ्या १७९ धावांत गुंडाळले

ICC Champions Trophy 2025, Eng Vs SA: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात मार्को यान्सेन आणि मुल्डर यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव अवघ्या १७९ धावांत आटोपला. ...

अफगाणिस्तान संघानं लाज काढली हे बटलरनं कॅप्टन्सी सोडण्याचे एकमेव कारण नाही, तर... - Marathi News | Jos Buttler Steps Down As England Captain After Champions Trophy ENG vs SA Match Know The Reason Why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तान संघानं लाज काढली हे बटलरनं कॅप्टन्सी सोडण्याचे एकमेव कारण नाही, तर...

जोस बटलरसाठी कर्णधाराच्या रुपात हा शेवटचा सामना असणार आहे. ...

चॅम्पियन्स ट्रॉफी: "टीम इंडियाने दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करावं"; वासिम जाफर असं का बोलला? - Marathi News | Wasim Jaffer slams England cricketer Nasser Hussain over Team India playing same venue allegations in Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टीम इंडियाने दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करावं"; वासिम जाफर असं का बोलला?

Wasim Jaffer Team India, Champions Trophy 2025: दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असलेल्या भारतीय संघाला जाफरने असा सल्ला का दिला, जाणून घ्या. ...

लाहोरच्या मैदानात एका हंगामात सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड; पण यजमान पाकचा वाटा मात्र 'शून्य'च - Marathi News | AFG vs ENG Joe Root Hit 11th Ton Of This Champions Trophy 2025 Records Most Hundreds In A Single Edition No One Pakistan In This Record Book | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाहोरच्या मैदानात एका हंगामात सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड; पण यजमान पाकचा वाटा मात्र 'शून्य'च

यंदाच्या हंगामात स्पर्धेत सहभागी ८ पैकी ७ संघातील ११ खेळाडूंनी झळकावली सेंच्युरी, इथं शतकवीरांची यादी ...