लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

प्लास्टिक पिशव्या बंद करा; कापडी पिशव्या वापरा, पर्यावरणारची वारी, निघाली पंढरीच्या दारी ! - Marathi News | banned plastic bags Use cloth bags a message for environment social waokers in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लास्टिक पिशव्या बंद करा; कापडी पिशव्या वापरा, पर्यावरणारची वारी, निघाली पंढरीच्या दारी !

कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करणे, विजेची बचत, पाण्याचे नियोजन, वृक्षतोड टाळणे असा संदेश वारीतून देणार ...

मनोरी ‘रो-रो’च्या जेट्टीसाठी ‘तिवरां’चा बळी; पर्यावरण विभागाकडे वॉचडॉग संस्थेची तक्रार - Marathi News | in mumbai tivars forest destroyed for ro ro jetty at manori a watchdog organization complaint to the state environment department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोरी ‘रो-रो’च्या जेट्टीसाठी ‘तिवरां’चा बळी; पर्यावरण विभागाकडे वॉचडॉग संस्थेची तक्रार

मनोरी येथे रो-रो सेवेसाठी जेट्टी बांधण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून सुरू असून हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...

Zika Virus In Pune: ‘झिका’ चे उगमस्थान सापडेना; संसर्गामुळे डॉक्टरांची चिंता वाढली - Marathi News | Origin of Zika virus Undiscovered The infection raised the doctor anxiety in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus In Pune: ‘झिका’ चे उगमस्थान सापडेना; संसर्गामुळे डॉक्टरांची चिंता वाढली

Zika Virus In Pune - संसर्गाचे मूळ शाेधले गेले नाही, तर हा संसर्ग इतरांनाही होऊन त्याचे रुग्ण वाढू शकतात ...

Zika Virus Patient In Pune: पुण्यात प्रथमच झिकाचे २ रुग्ण; दोघांना तापासह इतर सौम्य लक्षणे - Marathi News | Two Zika patients found for the first time in Pune Both had fever and other mild symptoms | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus Patient In Pune: पुण्यात प्रथमच झिकाचे २ रुग्ण; दोघांना तापासह इतर सौम्य लक्षणे

झिकाच्या रुग्णांना ताप, पुरळ, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, अंगदुखी आणि सांधेदुखी यासारखी सौम्य लक्षणे दिसतात ...

Video: चिंचवड स्पाईन, लिंकरोड परिसरात अतिवृष्टी! एका तासात पडला ११४ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Heavy rain in Chinchwad spine, Linkroad area! 114 mm of rain fell in one hour | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: चिंचवड स्पाईन, लिंकरोड परिसरात अतिवृष्टी! एका तासात पडला ११४ मिमी पावसाची नोंद

रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढताना अडचण, वाहनांच्या मोठमोठ्या रांगा ...

Monsoon Update: आतापर्यंत पावसाचा खंड; सोमवारपासून जोर वाढणार का? काय सांगतोय हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Will the force increase rain from Monday in maharashtra What is the weather forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update: आतापर्यंत पावसाचा खंड; सोमवारपासून जोर वाढणार का? काय सांगतोय हवामान विभागाचा अंदाज

यंदा देशामध्ये १०६ टक्के पावसाचा अंदाज, मॉन्सून आता संपूर्ण महाराष्ट्रात पोचला, तरी देखील म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. ...

पर्यावरण संतुलनासाठी मुंबई पालिकेचा पुढाकार, खेरवाडी येथे लवकरच २०० बहावा वृक्षांची लागवड - Marathi News | 200 Bahawa trees to be planted soon at Kherwadi, an initiative of Mumbai Municipality for environmental balance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण संतुलनासाठी मुंबई पालिकेचा पुढाकार, खेरवाडी येथे लवकरच २०० बहावा वृक्षांची लागवड

पर्यावरण संतुलनासाठी पालिका करणार २०० बहावा वृक्षांची लागवड... ...

Vat Purnima: सात जन्म हीच पत्नी मिळावी; पूरूषांनी सात फेरे मारून केली वटपौर्णिमा साजरी! - Marathi News | Seven births are the only way to get a wife; Men celebrated Vatpurnima by killing seven rounds! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सात जन्म हीच पत्नी मिळावी; पूरूषांनी सात फेरे मारून केली वटपौर्णिमा साजरी!

महिलांनी वटवृक्षाची फांदी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन पुजा करावी, पुरुषांचा महिलांना सल्ला ...