लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

खुशखबर...! मॉन्सूनने केरळमधील मुक्काम हलवला; तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटकात दाखल - Marathi News | Good news Monsoon moved the stay in Kerala Entered in Tamil Nadu, Andhra Pradesh, Karnataka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुशखबर...! मॉन्सूनने केरळमधील मुक्काम हलवला; तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटकात दाखल

येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ...

महाराष्ट्र चांगलाच तापला! मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट! जळगावात जमावबंदी लागू - Marathi News | Maharashtra is very hot Heat wave in Madhya Maharashtra Vidarbha Marathwada Curfew imposed in Jalgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र चांगलाच तापला! मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट! जळगावात जमावबंदी लागू

धुळे, जळगाव, अकोला, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, नांदेड पुढील ४८ तासांत उष्णतेची लाट येणार असून, सायंकाळी पावसाची शक्यता ...

वादळी पावसामुळे शेकडो पक्ष्यांवर विघ्न; अनेक पिल्लं मृत तर काही जखमी - Marathi News | Hundreds of birds disturbed by stormy rains; Many chicks dead and some injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादळी पावसामुळे शेकडो पक्ष्यांवर विघ्न; अनेक पिल्लं मृत तर काही जखमी

जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात येत असून काहींची तब्येत अत्यंत चिंताजनक ...

Rain Indicator Tree हे झाड देतं पावसाच्या आगमनाचे संकेत - Marathi News | Rain Indicator Tree This tree gives an indication of the arrival of rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Indicator Tree हे झाड देतं पावसाच्या आगमनाचे संकेत

एखादं देखणं झुंबर दिवाणखान्यात लटकलेलं दिसावं, तशा आकाराचा बहावा जेव्हा पूर्ण बहरुन जातो, तेव्हा पावसाळा जवळ आल्याचे संकेत मिळतात. ...

स्मिताची ६,२०० मीटर उंचीच्या माउंट मेरावर यशस्वी चढाई; तिरंगा फडकवत छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना - Marathi News | Smita successful ascent of the 6,200m Mount Mera Salute to Chhatrapati Sambhaji Maharaj by hoisting the tricolor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मिताची ६,२०० मीटर उंचीच्या माउंट मेरावर यशस्वी चढाई; तिरंगा फडकवत छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची धगधगती प्रेरणा घेऊन काठी चढाई यशस्वीरित्या पार केली ...

Monsoon Update:येरे येरे पावसा...! मॉन्सूनची अंदमानात ‘एन्ट्री’; महाराष्ट्रातही वेळेपूर्वी दाखल होणार - Marathi News | rain entry of Monsoon into Andaman Maharashtra will also enter before time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update:येरे येरे पावसा...! मॉन्सूनची अंदमानात ‘एन्ट्री’; महाराष्ट्रातही वेळेपूर्वी दाखल होणार

दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मॉन्सून प्रवेश करेल ...

पुणेकरांना जलधारांनी दिलासा; सकाळपासूनच्या प्रचंड उकाड्यानंतर पावसाला सुरुवात - Marathi News | Pune residents are relieved by water After the intense heat from the morning, the water streams are a relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना जलधारांनी दिलासा; सकाळपासूनच्या प्रचंड उकाड्यानंतर पावसाला सुरुवात

शहरात अनेक ठिकाणी पाऊस होत असून काही ठिकाणी वादळी वारे सुटले ...

राज्यात पुढील ४ दिवस पाऊस; काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बरसणार - Marathi News | Rain in state for next 4 days There will be thunder and lightning in some areas along with gale force winds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुढील ४ दिवस पाऊस; काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बरसणार

तापमानात चढ-उतार होत असल्याने उकाडा आणि थंडी असं दोन्ही नागरिकांना अनुभवायला मिळत आहे ...