लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

पुण्यात दिवसाही थंडी जाणवणार; तापमान गेले १२ अंशावर - Marathi News | Pune will feel cold even during the day The temperature went up to 12 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दिवसाही थंडी जाणवणार; तापमान गेले १२ अंशावर

५ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होईल ...

माजलगाववर पसरला हानिकारक कार्बनचा थर; जय महेश कारखान्याच्या काजळीने नागरिक त्रस्त - Marathi News | Harmful carbon layer spread over Majalgaon; Citizens suffering due to soot from Jai Mahesh factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाववर पसरला हानिकारक कार्बनचा थर; जय महेश कारखान्याच्या काजळीने नागरिक त्रस्त

कारखान्याची अॅश हॅण्डलिंग सिस्टीम नादुरुस्त; गाळप संपेपर्यंत सहन करावा लागणार त्रास ...

राज्यात अवकाळीमुळे १३७९ कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा - Marathi News | 1379 crore loss due to bad weather in the state farmers expect help as soon as possible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात अवकाळीमुळे १३७९ कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा

राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून, याचा लाभ राज्यातील २३ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार ...

उदगिरात पुन्हा वृक्षांची कत्तल सुरूच! जिल्हा परिषद मैदान परिसरातील झाडे तोडली - Marathi News | Slaughter of trees continues again in Udgir! Trees were cut down in the Zilla Parishad grounds | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगिरात पुन्हा वृक्षांची कत्तल सुरूच! जिल्हा परिषद मैदान परिसरातील झाडे तोडली

उदगीर शहरात शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ...

नव्या वर्षांत सासवड, जेजुरीलाही ग्रासलॅन्ड सफारी! वन विभागाकडून खास उपक्रम - Marathi News | Grassland safari to Saswad Jejuri in the new year A special initiative by the Forest Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या वर्षांत सासवड, जेजुरीलाही ग्रासलॅन्ड सफारी! वन विभागाकडून खास उपक्रम

सफारीतून माळरानावरील पक्षी, प्राणी व इतर वन्यजीवांचे दर्शन घडत आहे ...

पर्यावरण मंत्र्याचे नागरिकत्व रद्द करावे; माजी मंत्री पाशेको यांची मागणी - Marathi News | citizenship of the minister of environment should be revoked Former minister Pacheco's demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यावरण मंत्र्याचे नागरिकत्व रद्द करावे; माजी मंत्री पाशेको यांची मागणी

पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा भारतीय पासपोर्ट पंधरा दिवसांत रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री मिकी पाशेको यांनी पासपोर्ट अधिकाऱ्याकडे केली आहे. ...

झाडे कमी; प्रदूषणाच्या पातळीत वाढ, ३ वर्षांमध्ये १० हजार झाडांवर कुऱ्हाड, पुणेकर संतापले - Marathi News | less trees Increase in pollution level 10 thousand trees axed in 3 years Pune citizens angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडे कमी; प्रदूषणाच्या पातळीत वाढ, ३ वर्षांमध्ये १० हजार झाडांवर कुऱ्हाड, पुणेकर संतापले

पुणे महापालिकेमुळे विकासाच्या नावाखाली झाडावर संक्रात अन् पर्यावरणाचा ऱ्हास, नको विकास असं म्हणण्याची आली वेळ ...

पुण्यात थंडीचा कडाका; शहरात ११.७ तापमानाची नोंद, अजून २ - ३ दिवस गारठा जाणवणार - Marathi News | Cold weather in Pune The city recorded a temperature of 11.7 degrees Celsius it will feel cold for another 2-3 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात थंडीचा कडाका; शहरात ११.७ तापमानाची नोंद, अजून २ - ३ दिवस गारठा जाणवणार

अनेक जण थंडीमध्ये टेकडीवर, गार्डनमध्ये फिरायला जात असल्याचे दिसून येत आहे ...