लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

अवकाळी पावसाने तूर झोपली, कापूस भिजला, संत्रा गळाला; गार वाऱ्यांनी कमालीचा वाढला गारठा - Marathi News | Due to untimely rain, the tur fell asleep, the cotton got wet, the orange crop fell | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळी पावसाने तूर झोपली, कापूस भिजला, संत्रा गळाला; गार वाऱ्यांनी कमालीचा वाढला गारठा

आठ घरांची अंशत: पडझड : पहाट धुके, दोन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही ...

अवकाळी पावसाने वाढवला गारठा; आजपासून दोन दिवस ‘यलो अलर्ट’ - Marathi News | Unseasonal rain increased hail; 'Yellow alert' for two days from today in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवकाळी पावसाने वाढवला गारठा; आजपासून दोन दिवस ‘यलो अलर्ट’

४६.२ मिमी पावसाची नोंद; उपराजधानीचा पारा १०.८ अंशांनी घसरला ...

वरूणराजाची आजही हजेरी लागणार; येत्या दोन-तीन तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज - Marathi News | Varun Raja will be present today; Heavy rain forecast in next two-three hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरूणराजाची आजही हजेरी लागणार; येत्या दोन-तीन तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

पुण्याच्या आसपास आकाशामध्ये मोठ्या ढगांची निर्मिती सध्या सुरू असून, परिणामी येत्या दोन-तीन तासांत पुणे व जिल्ह्यातही जोरदार पाऊस होईल ...

विदर्भात वातावरण ढगाळ, पाऊस-गारपिटीचीही शक्यता - Marathi News | Cloudy weather in Vidarbha with chance of rain and hail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात वातावरण ढगाळ, पाऊस-गारपिटीचीही शक्यता

नागपुरात पावसाची रिमझिम, पारा घसरल्याने गारवा वाढला ...

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस - Marathi News | Hail rain with gale force in Avasari area of Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

पिकांच्या काढणीस सुरुवात झाल्याने पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता ...

राज्यामध्ये येत्या ५ दिवसांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता; दिवसा गारवाही जाणवणार - Marathi News | Chance of rain at some places in next 5 days in the state During the day there will be drizzle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यामध्ये येत्या ५ दिवसांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता; दिवसा गारवाही जाणवणार

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छ. संभाजीनगर परिसरात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता ...

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे कार्बन उत्सर्जन शून्यतेच्या दिशेने पाऊल - Marathi News | Chandrapur Thermal Power Station's step towards zero carbon emissions | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे कार्बन उत्सर्जन शून्यतेच्या दिशेने पाऊल

मानवीय हस्तक्षेपांमुळे निर्माण झालेल्या हवामान बदलाच्या धोक्याच्या संकटाने गेल्या काही दशकांपासून जगाचे लक्ष वेधले आहे. ...

उघड्यावर कचरा टाकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई; दीड हजार नागरिकांकडून ३२ लाख दंड वसूल - Marathi News | Punitive action against one and a half thousand unruly citizens who throw garbage in the open | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उघड्यावर कचरा टाकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई; दीड हजार नागरिकांकडून ३२ लाख दंड वसूल

गेल्या आठ महिन्यांत बेशिस्त १ हजार ५४२ नागरिक व आस्थापनांकडून एकूण ३४ लाख २२ हजार रुपयांचा दंड वसूल ...