लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एव्हरेस्ट

एव्हरेस्ट

Everest, Latest Marathi News

CoronaVirus: माऊंट एव्हरेस्टवर १०० जणांना कोरोनाची लागण? गाइडचा दावा, नेपाळ सरकारचा इन्कार - Marathi News | nepal govt denies guide claims about 100 people Covid positive on Mount Everest | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: माऊंट एव्हरेस्टवर १०० जणांना कोरोनाची लागण? गाइडचा दावा, नेपाळ सरकारचा इन्कार

CoronaVirus: गिर्यारोहक आणि त्यांच्या साथीदारांना करोनाची लागण झाल्याचा दावा एका गाइडने केला आहे. मात्र, नेपाळ सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. (Mount Everest) ...

Everest Trekking : सांगलीच्या सुपुत्राने केले सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत - Marathi News | Sangli's son climbed the highest Everest | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Everest Trekking : सांगलीच्या सुपुत्राने केले सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत

Everest Trekking Sangli : सांगलीचे सुपुत्र व नवी मुंबईत नियुक्तीस असणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट शिखराला गवसणी घालण्यात यश मिळवले. रविवारी सकाळी अंतिम चढाई पूर्ण करत ८ हजार ८४८ मीटर उंचीवर तिरंगा फडकावला. ...

चीन आता एव्हरेस्टवरही आखणार ‘सीमारेषा’! - Marathi News | China will now draw a 'border' on Everest too! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीन आता एव्हरेस्टवरही आखणार ‘सीमारेषा’!

चीनने आता चक्क एव्हरेस्टवरच ‘सीमारेषा’ आखण्याची तयारी केली आहे. विस्तारवादी, साम्राज्यवादी आणि आक्रमक समजल्या जाणाऱ्या चीनने जगातल्या अनेक भागांत आपली दंडेलशाही करून तो प्रदेश बळकावला आहे. ...

पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! मराठमोळ्या जितेंद्र गवारेचे 'एव्हरेस्ट'वर पाऊल - Marathi News | Pune's Jitendra Gaware's step on highest Everest mountain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! मराठमोळ्या जितेंद्र गवारेचे 'एव्हरेस्ट'वर पाऊल

पुण्यातील गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्याची कामगिरी केली आहे... ...

‘माऊंट एव्हरेस्ट’च ‘टॉलेस्ट’, ८६ सेंटिमीटरने वाढली उंची - Marathi News | Mount Everest is the tallest, Hight rising 86 centimeters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘माऊंट एव्हरेस्ट’च ‘टॉलेस्ट’, ८६ सेंटिमीटरने वाढली उंची

Mount Everest News : जगातल्या प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची नव्याने मोजण्यात आली आहे. ...

खरंच, माऊंट एव्हरेस्टची उंची घटलीय का? नेपाळकडून होणार उलगडा - Marathi News | Did Mount Everest fall in height? Unravel from Nepal on 8 th december 2020 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खरंच, माऊंट एव्हरेस्टची उंची घटलीय का? नेपाळकडून होणार उलगडा

नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या विध्वंसक भूकंपामुळे एव्हरेस्ट शिखराच्या आणि परिसरातील डोंगर रांगांचा काही भूभाग ढासळल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच, माऊंट एव्हरेस्टची उंची कमी तर झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

निसर्गाचा आविष्कार! अनेक वर्षांनंतर काठमांडू व्हॅलीतून दिसले माऊंट एव्हरेस्टचे पर्वत - Marathi News | mount everest seen from kathmandu valley first time in years vrd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :निसर्गाचा आविष्कार! अनेक वर्षांनंतर काठमांडू व्हॅलीतून दिसले माऊंट एव्हरेस्टचे पर्वत

ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज - Marathi News | china claims whole mountain everest vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

जगातील सर्वात उंच शिखर चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण एव्हरेस्टवर चीननं दावा केला आहे.  ...