शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

महाराष्ट्र : आता राज्यात मतपत्रिकेचाही पर्याय मिळणार?; नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू

राष्ट्रीय : 'ईव्हीएममध्ये छेडछाड होऊच शकत नाही', असे मानणे चुकीचे, 'सीसीई'चा अंतरिम अहवाल

कोल्हापूर : बारा तालुक्यांच्या ईव्हीएम मशीनचे सील

रत्नागिरी : २१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

नागपूर : आता एकाच जागी ठेवल्या जातील ईव्हीएम

सोलापूर : विधान परिषदेच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते म्हणाले,' होय, हे शक्य झालं ईव्हीएम नसल्यामुळेच !'

राजकारण : ‘’भाजपा ईव्हीएमचा गैरवापर करतो, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ‘औकात’ दिसेल’’

मुंबई : 'ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाही, बॅलोट पेपरनेच मतदान घ्यायला हवं'

राजकारण : Bihar Election Result Live: मुख्यमंत्रिपदाची 'स्वयंघोषित' उमेदवार पुष्पम प्रिया दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर; ट्विटरवर म्हणाली EVM Hacked

राष्ट्रीय : Bihar Assembly Election Result : महाआघाडी पिछाडीवर पडताच काँग्रेसने घेतली ईव्हीएमवर शंका, दिला असा तर्क