लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ईव्हीएम मशीन

EVM Machine Latest News

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
Maharashtra Election 2019; मतदानाच्या दीड तासापूर्वी होणार ईव्हीएम पडताळणी - Marathi News | EVM verification will be held one and a half hours before the voting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Election 2019; मतदानाच्या दीड तासापूर्वी होणार ईव्हीएम पडताळणी

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर दीड तासापूर्वी अभिरुप मतदान करून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी केली जाणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : विधानसभा मतदानासाठी खासगी आस्थापनासह सार्वजनिक सुट्टी; जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे - Marathi News | Maharashtra Election 2019 : Public holiday with a private establishment for Assembly voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : विधानसभा मतदानासाठी खासगी आस्थापनासह सार्वजनिक सुट्टी; जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

मुंबई शहर जिल्ह्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ...

ईव्हीएम हॅकींग टाळण्यासाठी जॅमर बसविण्याची परवानगी द्या: राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी - Marathi News | Allow jammers to avoid EVM hacking: Nationalist Congress demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईव्हीएम हॅकींग टाळण्यासाठी जॅमर बसविण्याची परवानगी द्या: राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

ईव्हीएममशीन हॅक करणारी यंत्रणा किंवा व्यक्ती हॅकर हॅकिंग करुन उमेदवारांना मिळणाऱ्या मतदानात फेरफार होण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Election 2019 : दहा मतदारसंघांसाठी ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण - Marathi News | Maharashtra Election 2019: EVM process for ten constituencies completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : दहा मतदारसंघांसाठी ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी नेमलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांसोबतच संबंधित विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी या वेळी उपस्थित होते. ...

शहर मध्य, सांगोला, पंढरपुरात लागणार दोन ईव्हीएम - Marathi News | Two EVMs will be needed in the city center, Sangola, Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहर मध्य, सांगोला, पंढरपुरात लागणार दोन ईव्हीएम

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक : मतदारांचा टक्का वाढला ...

Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण-पश्चिम व दक्षिणमध्ये लागणार दोन ईव्हीएम - Marathi News | Two EVMs will be installed in the southwest and south | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण-पश्चिम व दक्षिणमध्ये लागणार दोन ईव्हीएम

नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिण या दोन मतदार संघात दोन तर उर्वरित दहा मतदार संघात एकच ईव्हीएम लागणार आहे. ...

Maharashtra Election 2019: ईव्हीएमवर वाटतेय शंका?; तर उमेदवारांनो, घ्या 'अशी' काळजी - Marathi News | Maharashtra Election 2019: Feel doubt about EVM ?; MNS Released Video for Candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: ईव्हीएमवर वाटतेय शंका?; तर उमेदवारांनो, घ्या 'अशी' काळजी

विरोधी पक्षांच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विधानसभा निवडणुकीत उतरण्याचं ठरवलं आहे. ...

पक्षांसमक्ष मतदानयंत्रांचे सरमिसळीकरण, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित - Marathi News | Amalgamation of voting machines in front of parties, representatives of political parties present | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पक्षांसमक्ष मतदानयंत्रांचे सरमिसळीकरण, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी विविध ठिकाणांहून प्राप्त झालेल्या मतदानयंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. ...