लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ईव्हीएम मशीन

EVM Machine Latest News

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
तालखेड फाट्यावर रास्ता रोको - Marathi News | Stop at the Talkhed Gate | Latest beed News at Lokmat.com

बीड :तालखेड फाट्यावर रास्ता रोको

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन पुरंदरे यांनी सांगितले. दरम्यान या समर्थानात गुरु वारी राष्ट्रीय महामार्गावर तालखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

सत्तेत असताना इव्हीएम विश्वसनीय होते का?- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Was EVM reliable when in power? - Devendra Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सत्तेत असताना इव्हीएम विश्वसनीय होते का?- देवेंद्र फडणवीस

इव्हीएममध्ये विरोधकांना दोष कसा दिसतो, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अंबड येथे आयोजित जाहीर सभेत केला ...

भाजपाने लोकशाही प्रस्थापित करणारी यंत्रणाच ताब्यात घेतली : माजी न्यायमुर्ती कोळसे पाटील यांचा आरोप - Marathi News | The BJP has taken over the mechanism that established democracy: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपाने लोकशाही प्रस्थापित करणारी यंत्रणाच ताब्यात घेतली : माजी न्यायमुर्ती कोळसे पाटील यांचा आरोप

सुरक्षा यंत्रणा, न्यायपालिका, मीडिया यावर सरकारने नियंत्रण मिळविल्याने भाजप आता सरकारच्या रुपात देशाचे मालक झाल्याचा आरोप माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केला. ...

ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम  - Marathi News | EVM hacking is BJP's planned event | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम 

ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम आहे. चार वर्षे आठ महिने या मशीन्सला कसलीही सुरक्षा नसते. या काळातच हॅकिंगचे प्रकार घडविण्यासाठी तांत्रिक छेडछाड होते. ...

कार्यकर्त्यांनी दिल्या ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा - Marathi News | Activists announce 'EVM removal, rescue of country' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कार्यकर्त्यांनी दिल्या ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा

ईव्हीएम विरोधातील राष्ट्रीय आंदोलनाच्या निमित्ताने मुंबई येथून निघालेली महाजन यात्रा रविवारी जालना शहरात आली. यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून सोडला. ...

मतदान संयंत्राच्या प्रथम तपासणी मोहिमेला प्रारंभ - Marathi News | Start of the polling plant's first inspection campaign | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मतदान संयंत्राच्या प्रथम तपासणी मोहिमेला प्रारंभ

मतदान संयंत्रामध्ये असणाऱ्या बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशीन, कंट्रोल युनिट व बॅटरी सह सर्व अनुषंगिक घटक व्यवस्थित काम करत आहेत. अथवा नाही याबाबतची तपासणी सध्या चंद्रपूर बसस्थानकासमोरील प्रशासकीय भवनामध्ये सुरू आहे. जिल्हाभरातील सर्व मतदान यंत्र याठिका ...

‘ईव्हीएम’च्या विरोधात विरोधी पक्षांची निदर्शने - Marathi News |  Protests by opposition parties against 'EVM' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ईव्हीएम’च्या विरोधात विरोधी पक्षांची निदर्शने

ईव्हीएम विरोधी राष्टय जनआंदोलनाच्या वतीने महाराष्टत काढण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी महाराष्टÑ यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नाशकात आगमन झाले. यावेळी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. ...

परभणी : उद्या ईव्हीएमवर मॉकपोल घेणार - Marathi News | Parbhani: Mockpole to be held on EVM tomorrow | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : उद्या ईव्हीएमवर मॉकपोल घेणार

आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी अंतीम टप्प्यात असून, या अंतर्गत २२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान, मॉकपोल घेणार असल्याचे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी सांगितले़ ...