लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ईव्हीएम मशीन

EVM Machine Latest News

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
राजकीय व सामाजिक संघटनांचा ईव्हीएमविरोधात एल्गार - Marathi News | Elgar against EVMs of political and social organizations | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राजकीय व सामाजिक संघटनांचा ईव्हीएमविरोधात एल्गार

निवडणूक आयोगाने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली जात आहे. ईव्हीएमविरोधात अनेक आंदोलने केलीत. निवेदने देण्यात आले. ...

विधानसभेची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | Preparation of the Assembly in the final phase | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विधानसभेची तयारी अंतिम टप्प्यात

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्हीएमची तपासणी सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी ही माहिती दिली. ...

... तर मी स्वत: जाऊन भाजपा नेत्यांना पुष्पगुच्छ देईन - Marathi News | ... So I will go and give a bouquet to the BJP leaders myself, Says raj thackery in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर मी स्वत: जाऊन भाजपा नेत्यांना पुष्पगुच्छ देईन

एखाद्या मतदारसंघात 1 लाख मतदान झालं असेल तर तिथे 1 लाख 20 हजार मतदान, मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसं शकतं, ...

निवडणुकीत ‘नापासांचा’ ईव्हीएम विरोधात मोर्चा;  मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर प्रहार  - Marathi News | Those who defeated in election now oppose EVM; Devendra Fadanvis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निवडणुकीत ‘नापासांचा’ ईव्हीएम विरोधात मोर्चा;  मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर प्रहार 

निवडणुकीत जनतेने नापास केलेल्या विरोधकांनी आता ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. हा मोर्चा ‘नापासांचा’ मोर्चा असेल, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

परभणी: चार तलाठ्यांसह एका शिक्षकास नोटीस - Marathi News | Parbhani: Notice to a teacher with four students | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: चार तलाठ्यांसह एका शिक्षकास नोटीस

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी कार्यक्रमात गैरहजर असलेल्या चार तलाठी आणि एका शिक्षकाला जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ ...

परभणी : ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी - Marathi News | Parbhani: First level test of EVM machine | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी

विधान निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून वेगात सुरु असताना प्रशासनही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. ...

‘ईव्हीएम’मुक्तीसाठी काँग्रेस राज ठाकरेंसोबत : विजय वडेट्टीवार - Marathi News | Congress along with Raj Thackeray for 'EVM' liberation: Vijay Vadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ईव्हीएम’मुक्तीसाठी काँग्रेस राज ठाकरेंसोबत : विजय वडेट्टीवार

क्रांतिदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतून देशाला ‘ईव्हीएम’मुक्त करण्यासाठी सर् ...

निवडणूक न लढविणारेच ईव्हीएमवर बोलतायत; शेलारांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Non-contestants people are talking about EVMs; Ashish Shelar criticizes Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक न लढविणारेच ईव्हीएमवर बोलतायत; शेलारांचा राज ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर टीका करत आंदोलन छेडले आहे. यावर शेलार यांनी टीका केली आहे. ...