लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ईव्हीएम मशीन

EVM Machine Latest News

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल - Marathi News | Congress question about NDA candidate Ravindra Waikar relative mobile phone being linked to EVM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल

खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा फोन ईव्हीएमसोबत का जोडण्यात आला होता असा सवाल आता काँग्रेसने केला आहे. ...

रुपाली चाकणकरांची EVM पूजा नडली; मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई - Marathi News | Rupali Chakankar EVM pooja Disciplinary action against polling station officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपाली चाकणकरांची EVM पूजा नडली; मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रातील मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी व एका कर्मचाऱ्याला नोटीस बजावली ...

ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..." - Marathi News | Congress leader now responded to Narendra Modi remark on EVM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."

नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमवरुन केलेल्या टिकेला आता काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'काँग्रेसला 3 निवडणुकांमध्ये जितक्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त आम्हाला मिळाल्या'- नरेंद्र मोदी - Marathi News | Narendra Modi | NDA Meeting | : 'This year we got more seats than Congress got in 3 elections' - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसला 3 निवडणुकांमध्ये जितक्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त आम्हाला मिळाल्या'- नरेंद्र मोदी

NDA Meeting: "4 जूनपूर्वी हे लोक सातत्याने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. मात्र 4 जूननंतर त्यांचे तोंड बंद झाले. पुढील 5 वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही.'' ...

"ईव्हीएम जिंदा है की मर गया"; विरोधकांना टोला लगावत मोदी म्हणाले, "पुढची ५ वर्षे तरी..." - Marathi News | Why silence on EVM now Narednra Modi question to the opposition in NDA Meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईव्हीएम जिंदा है की मर गया"; विरोधकांना टोला लगावत मोदी म्हणाले, "पुढची ५ वर्षे तरी..."

शुक्रवारी नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाली आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएमवरुन आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला. ...

"EVM हॅक करणाऱ्याला निवडणूक आयोगाने...."; निकालाआधी काँग्रेसच्या उमेदवाराचे मोठे विधान - Marathi News | ECI should announce reward to hack EVMs says Congress leader Pratap Singh Khachariyawas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"EVM हॅक करणाऱ्याला निवडणूक आयोगाने...."; निकालाआधी काँग्रेसच्या उमेदवाराचे मोठे विधान

Lok Sabha Election 2024, Pratap Singh Khachariyawas: मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम बद्दल चर्चा होणे ही नवी गोष्ट नाही. ...

कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी? - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : How is the winning candidate of the Lok Sabha determined? How are votes counted?; Election Commission system ready, starting from 8 am  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?

Lok Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज, सकाळी ८ पासून सुरुवात  ...

‘ईव्हीएम’मध्ये गैरप्रकार नसेल तर सरकार का घाबरते?, पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल - Marathi News | Why is the government afraid if there is no fault in EVM, asked Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘ईव्हीएम’मध्ये गैरप्रकार नसेल तर सरकार का घाबरते?, पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

''राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच काम करतात'' ...