लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

सीए इंटरमिडिएटमध्ये वेदांश, श्रेया, काैतुक ठरले टाॅप थ्री - Marathi News | Vedansh, Shreya, Kaituk were the top three in CA Intermediate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीए इंटरमिडिएटमध्ये वेदांश, श्रेया, काैतुक ठरले टाॅप थ्री

दाेन्ही ग्रुपमध्ये ६८४ पैकी १४८ विद्यार्थ्यांनी मिळविले यश ...

एका जागेसाठी १० उमेद्वारंची लेखी परीक्षा! ११०० उमेद्वारांची निवड, १५ जुलैला परीक्षा - Marathi News | Written exam of 10 candidates for one seat Selection of 1100 candidates, examination on 15th July | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एका जागेसाठी १० उमेद्वारंची लेखी परीक्षा! ११०० उमेद्वारांची निवड, १५ जुलैला परीक्षा

गोंदिया जिल्ह्यातील ११० जागांसाठी १९ जून ते ५ जुलै २०२४ पर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. ...

नीट प्रकरण : राज्यातील शेकडाे पालकांची फसवणूक ! ‘माेबाइल डेटा’तून कारनामे झाले उघड - Marathi News | Gangadhar had extorted a large amount of money through his agents in various states for increasing the marks in NEET | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरण : राज्यातील शेकडाे पालकांची फसवणूक ! ‘माेबाइल डेटा’तून कारनामे झाले उघड

महाराष्ट्रासह इतर राज्यातही गंगाधर आणि त्याच्या एजंटाचे नेटवर्क असल्याचा संशय तपास यंत्रणांचा आहे. ...

गेमिंग डिसॉर्डर विद्यार्थ्याला 'सुधारसंधी'; न्यायालयाचा दिलासा, गुणसुधार परीक्षा हुकली होती - Marathi News | gaming disorder student is given an opportunity to improve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेमिंग डिसॉर्डर विद्यार्थ्याला 'सुधारसंधी'; न्यायालयाचा दिलासा, गुणसुधार परीक्षा हुकली होती

शैक्षणिकदृष्ट्या उत्तम असलेल्या मात्र, इंटरनेट गेमिंमध्ये अडकून गेमिंग डिसॉर्डर झालेल्या विद्यार्थ्यांची गुणसुधार परीक्षा हुकली होती ...

‘पेपरफूटी कायदा फक्त स्पर्धा परीक्षांसाठीच नको’; राज्य मंडळासाठीही तरतुदीची मागणी - Marathi News | Paper leak law not only for competitive exams Demand for provision for state board also | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पेपरफूटी कायदा फक्त स्पर्धा परीक्षांसाठीच नको’; राज्य मंडळासाठीही तरतुदीची मागणी

हा कायदा विद्यापीठ पदवी परीक्षा, खासगी विद्यापीठे, राज्य परीक्षा मंडळांद्वारे घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांनाही लागू करण्याची मागणी ...

वाठारच्या प्रणाली पाटीलचे युपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या सीएपीएफ एसी परीक्षेत यश - Marathi News | pranali Patil of Vathar as Class One Officer in UPSC Central Armed Police Force | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाठारच्या प्रणाली पाटीलचे युपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या सीएपीएफ एसी परीक्षेत यश

किणी हायस्कूलमध्ये असतानाच युपीएससीतून अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले. त्यानुसार पुढील शिक्षण घेतले. ...

संशोधकांनी सांगितलं मुलांना कमी मार्क मिळण्याचं अजब कारण, म्हणजे आजवर जे नापास झाले ते ‘या’ कारणाने? - Marathi News | new study reveals students score low in exams if exam room ceilings are too high and room size is too large | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संशोधकांनी सांगितलं मुलांना कमी मार्क मिळण्याचं अजब कारण, म्हणजे आजवर जे नापास झाले ते ‘या’ कारणाने?

New Study About Exam Hall: चांगला अभ्यास, पाठांतर करूनही मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळत नसतील तर त्यामागे कोणतं कारण असू शकतं याविषयी ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासकांनी केलेले हे संशोधन एकदा बघा...  ...

आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार - Marathi News | Postponement of NEET counseling starting today New dates will be announced soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार

वैद्यकीय परिषदेच्या समितीने राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा-पदवीधर (NEET-UG) साठी कौन्सिलिंगची प्रक्रिया आजपासून सुरू होणार होती, ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीमुळे कौन्सिलिंगनाला मुदतवाढ मिळाल्याचा अंदाज आहे. ...