लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्पादन शुल्क विभाग

उत्पादन शुल्क विभाग

Excise department, Latest Marathi News

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Excise department seized wine | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील पुलाजवळ वाहनाच्या तपासणीमध्ये दमन राज्यातील विदेशी कंपनीचे ७ दारूचे बॉक्ससह १ लाख २८ हजार ५०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणाना अटक केली. ...

साडेपाच लाखांची बिअर जप्त - Marathi News |  5,500 crores of beer seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेपाच लाखांची बिअर जप्त

नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला बिअरचा साठा शहरातील एका बिअर शॉपीत आढळल्याचा प्रकार समोर आला आहे़ मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही करवाई केली आहे़ यामध् ...

बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना सील - Marathi News |  Texture liquor factory seal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना सील

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे़ या ठिकाणाहून २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे निर्मिती आणि बोटलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणी संशयित घरम ...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच ठिकाणी छापे; दारू जप्त - Marathi News | Raids in five places by state excise department; Liquor seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच ठिकाणी छापे; दारू जप्त

घनसावंगी तालुक्यातील घनसावंगीसह परिसरातील कुंभार पिंपळगाव, गोपीचंद नगर तांडा, चिंचोली आदी ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सोमवारी धाडी टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. यावेळी साडेसात हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. ...

‘ड्राय डे’ला साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | nashik,excise,dry,day,action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ड्राय डे’ला साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : विधानपरिषदेच्या शिक्षक आमदार निवडणुक मतदानामुळे सोमवारी (दि़२५) ड्राय-डे घोषीत करण्यात आला होता़ या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी जिल्ह्यातील विविध २४ ठिकाणी छापेमारी तसेच नाकाबंदी करून स्विफ्ट डिझायर व मारुती अल्टो या दो ...

राज्य उत्पादन शुल्कच्या ठाण्याच्या अधीक्षकपदी अखेर नितीन घुले - Marathi News | Nitin Ghule finally became the state's excise superintendant Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्कच्या ठाण्याच्या अधीक्षकपदी अखेर नितीन घुले

गेली चार महिने अधीक्षकाच्या प्रतिक्षेत असलेल्या ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला आता नितीन घुले यांच्या रुपाने पूर्णवेळ अधीक्षक मिळाला आहे. तर पुण्याच्या अधीक्षकपदी गडचिरोलीचे डॉ. बी. एच. तडवी यांची बदली राज्य शासनाने केली आहे. ...

नाशिक-गुजरात सीमेवर अवैध मद्यसाठा जप्त - Marathi News |  Illegal liquor seized at Nashik-Gujarat border | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-गुजरात सीमेवर अवैध मद्यसाठा जप्त

जिल्ह्यात विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघ तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी असल्याने मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैसे व मद्याची होणारी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्णाच्या सीमांवर गस्त कड ...

नाशिक-गुजरात सीमेवर अवैध मद्यसाठा जप्त - Marathi News | Illegal liquor seized at Nashik-Gujarat border | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-गुजरात सीमेवर अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने दादरा नगर हवेली व दीव दमण या केंद्र शासीत प्रदेश निर्मित मद्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत निदर्शनास आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातही याच भागातून मद्य ...