लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise

Exercise, Latest Marathi News

झटपट वजन कमी करायचंय? ५ गोष्टी करा - जिम लावायची गरज नाही इतका वाढेल फिटनेस - Marathi News | 5 Proven Ways to Lose Weight Without Diet or Exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झटपट वजन कमी करायचंय? ५ गोष्टी करा - जिम लावायची गरज नाही इतका वाढेल फिटनेस

5 Proven Ways to Lose Weight Without Diet or Exercise जिमची फी भरुन नंतर जिमला न जाण्यापेक्षा स्वत:हून करा ५ गोष्टी, व्हाल लवकर फिट.. ...

पाय खूपच जाड दिसतात- मांड्यांवरची चरबी कमीच होत नाही? ३ व्यायाम, चरबी कमी- पायातली ताकदही वाढेल - Marathi News | How to reduce thigh fat? 3 Best yoga poses for reducing thigh fat, exercise for toned leg  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाय खूपच जाड दिसतात- मांड्यांवरची चरबी कमीच होत नाही? ३ व्यायाम, चरबी कमी- पायातली ताकदही वाढेल

Weight Loss Tips: पायावरची चरबी खूपच वाढली असेल तर त्यासाठी काही योगासनं करून बघा. पायांना छान टोन्ड शेप येईल. (3  best exercise or yoga for reducing thigh fat) ...

मासिक पाळीत खूप पोट दुखतं, पाठ-कंबर आखडते? आलिया- करिनाची ट्रेनर सांगते ४ व्यायाम - Marathi News | How to reduce menstrual pain, exercise for back pain during periods, Yoga for menstruation by Anshuka Parwani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत खूप पोट दुखतं, पाठ-कंबर आखडते? आलिया- करिनाची ट्रेनर सांगते ४ व्यायाम

Yoga For Menstrual Pain: मासिक पाळीमध्ये खूपच त्रास होत असेल तर असे काही व्यायाम करून बघा. नक्कीच त्रास कमी होईल, असं सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) यांनी सांगितलं आहे.  ...

वजन कमी केलं पण आता व्यायाम करायला वेळच नाही? करा ४ सोप्या गोष्टी-वजन वाढणारच नाही - Marathi News | The 4 Best Ways to Maintain Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी केलं पण आता व्यायाम करायला वेळच नाही? करा ४ सोप्या गोष्टी-वजन वाढणारच नाही

The 4 Best Ways to Maintain Weight Loss अनेकजण कष्टानं वजन कमी करतात पण नंतर ते परत वाढतं कारण ४ गोष्टी चुकतात ...

हृदय ठणठणीत आणि पाठीचा कणा राहील ताठ, करा मलायका अरोरा सांगतेय ते गोमुखासन रोज - Marathi News | Gomukhasan for healthy heart and spinal health, Benefits of Gomukhasan by Malaika Arora | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदय ठणठणीत आणि पाठीचा कणा राहील ताठ, करा मलायका अरोरा सांगतेय ते गोमुखासन रोज

Benefits of Gomukhasan by Malaika Arora: बॉलीवूडची फिटनेसची क्वीन मलायका अरोरा हिने नुकतेच तिच्या चाहत्यांना गोमुखासन करून दाखवले असून त्याचे फायदेही सांगितले आहेत. ...

सतत डोकं दुखतं- टेन्शन येतं? आणि केसही वाढत नाहीत? फक्त २ मिनिटांचा सोपा उपाय, करून बघा - Marathi News | 1 Simple exercise for headache, stress, sleepless nights and hair problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत डोकं दुखतं- टेन्शन येतं? आणि केसही वाढत नाहीत? फक्त २ मिनिटांचा सोपा उपाय, करून बघा

Home Remedies For Headache: सतत डोकं दुखतं, मनावर कसला तरी ताण असतो, शांत झोप येत नाही, अशा सगळ्याच समस्यांवर हा एकच सोपा उपाय करून बघा. शिवाय केसांचं आरोग्यही सुधारेल.. त्यांची वाढही छान होईल. (headache, stress, sleepless nights and hair problems) ...

तुम्हीही बाक काढून चालता- बसता? ४ व्यायाम १० मिनिटं करा, बिघडलेलं बॉडी पोश्चर सुधारेल- पाठदुखीही थांबेल - Marathi News | Exercise for improving body posture, How to correct body posture, How to get proper body posture? How to reduce A dowager's hump, back pain? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीही बाक काढून चालता- बसता? ४ व्यायाम १० मिनिटं करा, बिघडलेलं बॉडी पोश्चर सुधारेल- पाठदुखीही थांबेल

Exercise for Improving Body Posture: पाठीला बाक आला असेल किंवा मग सारखं वाकून बसत असाल, तर बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी हे काही व्यायाम करून बघा. यामुळे पाठदुखीही कमी होईल. ...

रोज करा फक्त ३ व्यायाम, पोट-कंबर आणि मांड्यांवरची चरबी होईल भराभर कमी- बेढब शरीर दिसेल सुडौल - Marathi News | 3 Exercises for  reducing belly fat, thigh fat and waist fat, How to reduce belly fat and thigh fat, Exercise for getting perfect figure | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज करा फक्त ३ व्यायाम, पोट-कंबर आणि मांड्यांवरची चरबी होईल भराभर कमी- बेढब शरीर दिसेल सुडौल

3 Exercises For  Reducing Belly Fat, Thigh Fat: व्यायामासाठी खूप वेळ नसेल तर पोट, कंबर आणि मांड्यावरची चरबी कमी करण्यासाठी कमीतकमी एवढे ३ व्यायाम तरी कराच... ...