लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise

Exercise, Latest Marathi News

आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय स्ट्रेचिंगचे ९ प्रकार, फिट राहायचं तर एवढं तरी कराच.. - Marathi News | 9 Types of stretches given by Alia Bhatt's fitness trainer Anushka Parwani, stretching for fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय स्ट्रेचिंगचे ९ प्रकार, फिट राहायचं तर एवढं तरी कराच..

9 Types of Stretches: खूप काही धावपळ न करता बसल्या बसल्या करता येतील, असे सहज सोपे स्ट्रेचिंगचे प्रकार. व्यायामाचा कंटाळा येतो, मग फिट राहण्यासाठी एवढं तरी करायलाच पाहिजे.  ...

एका हातावर शरीराचा भार पेलत सोहा अली खानचं जबरदस्त वर्कआऊट, पाहा फिटनेससाठी तिची प्रचंड मेहनत  - Marathi News | Soha Ali Khan's workout video, giving fitness motivation to fitness lovers, Must watch her intense workout video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका हातावर शरीराचा भार पेलत सोहा अली खानचं जबरदस्त वर्कआऊट, पाहा फिटनेससाठी तिची प्रचंड मेहनत 

Fitness Tips by Soha Ali Khan: सोहा अली खान व्यायाम आणि फिटनेसच्या (fitness tips) बाबतीत फारच पक्की आहे.. आता बघा तिने पुन्हा एकदा शेअर केलेला हा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ. ...

दिवसभर बैठे काम, पाठदुखीने हैराण आहात? ३ सोपे व्यायाम, पाठदुखी होईल लवकर कमी - Marathi News | 3 Easy Exercises to Reduce Back Pain : Suffering from back pain after sitting all day? 3 simple exercises, back pain will reduce quickly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर बैठे काम, पाठदुखीने हैराण आहात? ३ सोपे व्यायाम, पाठदुखी होईल लवकर कमी

3 Easy Exercises to Reduce Back Pain : पाठ आणि कंबरदुखी मागे लागली की आपल्याला काहीच सुधरत नाही. ...

फिटनेससाठी दिशा पटानी करते फक्त ४ गोष्टी, तेच आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य - Marathi News | 4 Fitness Workout Lessons from Disha Patani : Disha Patani does only 4 things for fitness, that's her beauty secret | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिटनेससाठी दिशा पटानी करते फक्त ४ गोष्टी, तेच आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य

4 Fitness Workout Lessons from Disha Patani : फिटनेससाठी दिशा पटानी कोणत्या प्रकारचे व्यायाम करते हे समजून घेऊया... ...

'पैर टुटा है, हिंमत नही...', बघा पाय फ्रॅक्चर असूनही शिल्पा शेट्टी करतेय योगा, म्हणतेय..... - Marathi News | Her leg in fractured, still Shilpa Shetty is doing stretching and her regular workout, Watch her video and look her tremendous will power | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'पैर टुटा है, हिंमत नही...', बघा पाय फ्रॅक्चर असूनही शिल्पा शेट्टी करतेय योगा, म्हणतेय.....

Shilpa Shetty's Workout: शुटिंगदरम्यान झालेल्या एका अपघातात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पाय फ्रॅक्चर (Shilpa Shetty doing yoga with injured leg) झाला आहे. पण असे असूनही बघा ती कशा पद्धतीने स्ट्रेचिंग करते आहे. ...

म्हणून ५ प्रकारच्या व्यक्तींचं वजन कधीच कमी होत नाही? तुमचंही ‘तसं’च तर काही नाही?  - Marathi News | These 5 types of people can't do weight loss as per their expectations, Big obstacles in the journey of weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :म्हणून ५ प्रकारच्या व्यक्तींचं वजन कधीच कमी होत नाही? तुमचंही ‘तसं’च तर काही नाही? 

Problems During Weight Loss: वजन कमी करण्यासाठी मनापासून प्रयत्न करताय, पण जमतच नाहीये? असा तुमचाही अनुभव असेल तर यामागचं नेमकं कारण काय हे एकदा आहारतज्ज्ञांकडून जाणून घ्या.. ...

रोज फक्त १५ मिनिटं दोरीवरच्या उड्या मारण्याचे ५ फायदे; वजन आणि पोट कमी करायचे तर..  - Marathi News | skipping exercise helps to reduce weight... How skipping is beneficial for fitness and health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज फक्त १५ मिनिटं दोरीवरच्या उड्या मारण्याचे ५ फायदे; वजन आणि पोट कमी करायचे तर.. 

फिटनेस तर हवा, पण वेळ नाही अशी समस्या अनेकींच्या समोर असते. त्यांच्यासाठीचं सोपं उत्तर म्हणजे रोज फक्त 15 मिनिटं काढा आणि दोरीवरच्या उड्या (skipping exercise) मारा. दोरीवरच्या उड्या मारुन वजन , वाढलेलं पोट कमी करता येतं आणि इतरही फायदे (benefits of ...

Independance Day Special: स्वातंत्र्यदिनी करा आरोग्यदायी जगण्याचा संकल्प, ५ वाईट सवयींपासून मिळवा मुक्ती - Marathi News | Independance Day Special: Try to get freedom from these 5 bad habits, Habits that causes health issues | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Independance Day Special: स्वातंत्र्यदिनी करा आरोग्यदायी जगण्याचा संकल्प, ५ वाईट सवयींपासून मिळवा मुक्ती

Habits That Causes Health Issues: रोजच्या जगण्यातल्या आपल्या काही वाईट सवयीच आपली तब्येत खराब करण्यसाठी कारणीभूत ठरतात. म्हणूनच तर स्वांतत्र्यदिनाचे औचित्य साधून या वाईट सवयींपासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करू या... ...