लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise

Exercise, Latest Marathi News

अंग अजिबात वाकतच नाही, लवचिकता फार कमी? फ्लेक्झिबिलीटी वाढविण्यासाठी करा ५ उपाय, वाढवा स्नायूंची ताकद - Marathi News | How to increase body flexibility? 5 remedies to get flexible body, how to increase muscle strength? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंग अजिबात वाकतच नाही, लवचिकता फार कमी? फ्लेक्झिबिलीटी वाढविण्यासाठी करा ५ उपाय, वाढवा स्नायूंची ताकद

Yoga to Get Flexible Body: ठराविक वय झालं की अंग वाकतच नाही, शरीर आखडून गेलंय, अशी तक्रार अनेक जण करतात. तुम्हालाही असाच त्रास जाणवत असेल किंवा शरीराची लवचिकता (body flexibility) कायम रहावी, असं वाटत असेल तर हे काही उपाय करून बघा.. ...

दीपिका पदुकोनसारखी फिगर हवी, तर फाॅलो करा ती करते त्या फक्त ५ गोष्टी, दीपिकाचं फिटनेस सिक्रेट - Marathi News | Fitness tips by Dipika Padukon, Secret of Dipika Padukon's perfect figure, 5 fitness tips by Dipika Padukon | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दीपिका पदुकोनसारखी फिगर हवी, तर फाॅलो करा ती करते त्या फक्त ५ गोष्टी, दीपिकाचं फिटनेस सिक्रेट

...

जाडजूड मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ३ व्यायाम, पाय दिसतील सुंदर - Marathi News | 3 simple Exercises to reduce thigh fat, perfect exercise for tonned leg and to reduce thigh fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जाडजूड मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ३ व्यायाम, पाय दिसतील सुंदर

Fitness Tips: मांड्यांवरची चरबी वाढली (thigh fat) की अक्षरश: मांडीवर मांडी घासली जाते... याचा त्रास होतो तो वेगळाच. शिवाय शरीरही अतिशय बेढब दिसू लागतं. म्हणूनच तर मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी करून बघा हे व्यायाम. (How to reduce thigh fat) ...

सुपरफिट मलायका अरोरा आता लिहिणार डाएट-फिटनेसवर पुस्तक, तिच्या फिटनेसचं काय सिक्रेट? - Marathi News | Superfit Malaika Arora will now write a book on diet-fitness, and will mention secret of her fitness in that book | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुपरफिट मलायका अरोरा आता लिहिणार डाएट-फिटनेसवर पुस्तक, तिच्या फिटनेसचं काय सिक्रेट?

Malaika Arora Writing Book: आजवर आपण मलायका अरोराच्या फिटनेस टिप्स तिच्या व्हिडिओतून बघत होतो किंवा मग तिच्या मुलाखतींमधून ऐकत- वाचत होतो. आता मात्र या सगळ्या स्पेशल गोष्टी ती पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणणार आहे... ...

ऑफिस चेअर योगा, आता ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या करा ३ योगासनं, सांगू नका कारणं - Marathi News | Office Chair Yoga: 10 to 15 minutes chair yoga workout in your office or workplace | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिस चेअर योगा, आता ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या करा ३ योगासनं, सांगू नका कारणं

Fitness Tips: वेळ नाही म्हणून व्यायाम करणं टाळण्याचा बहाणा आता नकोच... ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या करता येऊ शकतात ही ३ योगासनं...(chair yoga)  बघा हा फिटनेस जपण्याचा नवा फंडा, ऑफिस चेअर योगा.  ...

Weight Loss Mistakes : व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका तब्येत बिघडवतात, काय खायचं-काय टाळायचं-घ्या यादी - Marathi News | 5 Mistakes To Eat And Drink After Exercise will reduce workout benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight Loss Mistakes : व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका तब्येत बिघडवतात, काय खायचं-काय टाळायचं-घ्या यादी

व्यायामानंतर खाण्यापिण्याच्या 5 चुका कराल तर व्यायामाचा परिणाम होईल कमी; व्यायामानंतरची आहारपथ्यं महत्वाची! ...

दंडावरची चरबी कमी करण्यासाठी कतरिना- करिनाची ट्रेनर यास्मिन सांगतेय ३ व्यायाम, ओघळलेले दंड होतील सुंदर - Marathi News | Fitness Tips: Celebrity fitness trainer Yasmin Karachiwala says 3 exercise to reduce arm fat  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दंडावरची चरबी कमी करण्यासाठी कतरिना- करिनाची ट्रेनर यास्मिन सांगतेय ३ व्यायाम, ओघळलेले दंड होतील सुंदर

Exercise To Reduce Arm Fat: ओघळलेले दंड हा अनेक जणींचा प्रॉब्लेम.. त्यासाठीच तर बघा हा खास उपाय. हा उपाय सांगते आहे करिना कपूर, कतरिना कैफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला. (fitness trainer Yasmin Karachiwala) ...

Food For Weight Loss: पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही? 5 पदार्थ खा, पोट होईल कमी - Marathi News | Weight Loss Tips: 5 food items that can helps to reduce belly fat and helps to burn calories | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही? 5 पदार्थ खा, पोट होईल कमी

Food For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी काय उपाय करावा, असा प्रश्न पडला असेल तर राेजच्या आहारात या ५ पैकी काही पदार्थ नियमित खा..... ...